रेल्वे

सर्व्हर फेल, रेल्वेची परीक्षा रद्द

टीएमयूमध्ये सोमवारी झालेल्या रेल्वेच्या ग्रुप-सीची परीक्षा रद्द करण्यात आलीय. सर्व्हर डाऊन झाल्यानं बोर्डानं हा निर्णय घेतलाय. 

Mar 29, 2016, 05:43 PM IST

दोन घोट पाणी प्यायल्याने चक्क त्याला धावत्या गाडीला लटकवले...

मध्य प्रदेश इटारसीमध्ये एका तरुणाला धावत्या रेल्वेच्या खिडकीला बांधून जोरदार मारहाण करण्यात आली. 

Mar 29, 2016, 11:30 AM IST

हार्बरचे प्रवासी आनंदले... पश्चिम रेल्वे प्रवासी मात्र हिरमुसले!

पश्चिम रेल्वेवरची बहुप्रतीक्षित एसी लोकल आता हार्बर रेल्वेवर धावणार आहे.  

Mar 18, 2016, 01:23 PM IST

प्रत्येक वापरानंतर रेल्वेतील ब्लँकेट्स धुतले जाणार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या ब्लँकेट्स दर दोन महिन्यांतून एकदा धुतल्या जातात अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली.

Mar 14, 2016, 09:34 AM IST

मुंबईत लोकल रेल्वेचे तीन डबे अंगावरुन गेले आणि....

लोकल ट्रेनचे ३ डबे अंगावरून गेले तर काय होईल? विचारही करवत नाही ना. पण मुंबईत असा एक इसम आहे ज्याच्या अंगावरून लोकल ट्रेनचे ३ डबे गेले पण त्याला काहीही झालं नाही. 

Mar 12, 2016, 11:11 AM IST

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

Mar 11, 2016, 11:15 AM IST

होळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला

होळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला

Mar 11, 2016, 11:12 AM IST

रेल्वेत कुठे दगडफेक, तर कुठे मारहाणीचा प्रकार...

रेल्वेत कुठे दगडफेक, तर कुठे मारहाणीचा प्रकार... 

Mar 11, 2016, 11:07 AM IST

रेल्वे भरती परीक्षेसाठीची आयकार्ड जारी

रेल्वे भरती परीक्षेसाठीची अॅडमिट कार्ड रेल्वे प्रशासनानं जारी केली आहेत.

Mar 10, 2016, 03:37 PM IST

एकटी महिला रेल्वे प्रवास करीत असेल तर रेल्वेची नवी सुविधा

रेल्वेतून एकट्यादुकट्या महिलेला प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशाच एका समस्येवर रेल्वेने तोडगा काढलाय. त्यासाठी रेल्वेने एक मोबाईल नंबर जारी केलाय. त्यावर खरी अडचण महिलेने सांगितली की तिला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.

Mar 10, 2016, 09:46 AM IST

रेल्वे आरक्षणाबाबत आता नवे नियम, जाणून घ्या कोणते आहेत?

तुम्ही रेल्वेने प्रवास करीत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. आता रेल्वे तिकिट आरक्षणाबाबत नवे नियम लागू करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला तिकिट बुकिंग करताना आपले नागरिकत्व सांगणे अनिवार्य आहे. तसेच तिकिट काढताना किंवा आरक्षण करताना अर्जावर नागरिकता लिहिणे आवश्यक आहे.

Mar 9, 2016, 01:04 PM IST

रेल्वेच्या तिकीटांमध्ये बदल

रेल्वेनं आपल्या तिकीटांच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीटावर स्वत: बाबतची माहिती द्यावी लागणार आहे. 

Mar 7, 2016, 05:08 PM IST