रेल्वे पोलीस

Pune News : 'चुकीला माफी नाही! आमच्या आयाबहिणीवर...', वसंत मोरे यांचा पुण्यात खळखट्याक; पाहा Video

Vasant More Demolished Office : आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी वसंत मोरे यांनी पुण्यात (Pune News) केली आहे.

Nov 7, 2023, 09:11 PM IST

यांना आवरा? लेडिज डब्यात तरुणाची नशेबाजी, तर दरवाजात लटकून खतरनाक स्टंटबाजी

मुंबईच्या लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. लोकलच्या महिला डब्ब्यात एक तरुण चक्क नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर दुसऱ्या एका घटनेत दोन तरुण चालत्या ट्रेनमध्ये दरवाजाला लटकून खतरनाक स्टंटबाजी करताना दिसत आहेत. 

Oct 23, 2023, 03:58 PM IST

उद्या आंदोलन होणारच; रेल्वे पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनही मनसे ठाम

 रेल्वे पोलिसांची नोटीस आली असली तरी सोमवारी आंदोलन होणार- संदीप देशपांडे

Sep 20, 2020, 12:40 PM IST

रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी तब्बल २६ वर्षानंतर परत मिळाली

तब्बल २६ वर्षाआधी ट्रेनच्या गर्दीत चोरलेली चैन पोलिसांनी महिलेला घरी आणून दिली.

Aug 24, 2020, 05:25 PM IST

कल्याण:चालू रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न, पोलिसांमुळे वाचला पिता-पुत्राचा जीव

कल्याण स्थानकातील ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Jul 28, 2020, 07:27 PM IST

अभिनेत्रीचा पाठलाग, मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच.... 

Dec 5, 2019, 08:04 PM IST

गोंदिया रेल्वे स्थानकातून १० किलो सोनं जप्त

जेवणाच्या डब्यातून सोन्याची तस्करी?

Nov 16, 2019, 03:41 PM IST

मुंबईतल्या रेल्वे रुळांवर यमराज

रूळ ओलांडणाऱ्या पकडतो यमराज

Nov 7, 2019, 09:35 PM IST

रेल्वेत चोरी झालेला ८१ लाखांचा मुद्देमाल परत

रेल्वे पोलिसांनी काही मुंबईकरांची दिवाळी आणखी आनंदी केली आहे.

Oct 26, 2019, 06:47 PM IST

मुंबईत १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट

मुंबई  शहर आणि राज्यात १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

Aug 14, 2019, 03:26 PM IST

यूपीत पत्रकारावर पोलिसांचा हल्ला, कॅमेरा तोडला - मूत्रही पाजलं

रेल्वे रुळावरून घसरल्याचं समजताच आपण घटनेचं वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी पोहचल्याचं पत्रकाराचं म्हणणं आहे

Jun 12, 2019, 11:52 AM IST
Mumbai, Wadala Police Arrest 2 Boys Performing Stunts In Railway PT1M12S

मुंबई : हार्बर रेल्वेमार्गावरचे ते अल्पवयीन स्टंटबाज पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : हार्बर रेल्वेमार्गावरचे ते अल्पवयीन स्टंटबाज पोलिसांच्या ताब्यात

May 14, 2019, 11:40 AM IST

व्हिडिओ : हार्बर रेल्वेमार्गावरचे ते अल्पवयीन स्टंटबाज पोलिसांच्या ताब्यात

व्हिडिओमध्ये हे दोन अल्पवयीन मुलं धावत्या रेल्वेत जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसले होते

May 14, 2019, 11:33 AM IST