रिव्ह्यू

'ती सध्या काय करते'...तुम्हीच घ्या जाणून

आज बिग स्क्रिनवर दोन मराठी आपल्या भेटीला आलेत. झीस्टुडिओज आणि सतीश राजवाडे यांचा 'ती सध्या काय करते' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय, तर दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे आदी कलाकारांची भूमिका असलेला 'झाला बोभाटा' हा सिनेमाही आज रिलीज झालाय.

Jan 6, 2017, 10:25 AM IST

कहाणी दुर्गारानीसिंगची

सुजॉय घोष दिग्दर्शित 'कहानी २'  हा सिनेमा २०१२ साली आलेल्या कहाणी या सिनेमाचा सिक्वल आहे. अगदी बेसिक गोष्ट या सिनेमाविषयी क्लियर करावीशी वाटते ती म्हणजे ''कहानी २' या सिनेमाचा कहाणी या आधीच्या सिनेमाशी कुठलाही संबंध नाही. 

Dec 2, 2016, 02:01 PM IST

शिवाय : फुल टू अॅक्शनपट सिनेमा

आज करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमासोबतच अजय देवगणचा शिवाय हा सिनेमा रिलीज झालाय. बोलो हर..हर..हर..हर असं या सिनेमाचं समीक्षण करण्याआधीही म्हणावं लागेल कारण रियल लाइफमधल्या शिव भक्त अजय देवगणची भक्ती शिवाय या सिनेमात त्यानं दाखवून दिलीच आहे, त्याचबरोबर शिवाय हा सिनेमात अॅक्शन आणि इमोशन्सचा बॅलॅन्स पहायला मिळतो. 

Oct 28, 2016, 10:13 AM IST

रिव्ह्यू: जबरदस्त डायलॉग, तूफान अॅक्शन सीन असलेला कबाली

दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांतचा मोस्ट अवेटेड चित्रपट कबाली अखेर रिलीज झाला आहे.

Jul 22, 2016, 06:52 PM IST

हाफ तिकीट : कथा निरागस भावविश्वाची

समीत कक्क्ड दिग्दर्शित हाफ तिकीट आज सिल्वर स्क्रिनवर झळकलाय. आपण सुरुवात करणार आहोत हाफ तिकीट या सिनेमापासून. कसा आहे हा सिनेमा, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी.

Jul 22, 2016, 11:11 AM IST

फिल्म रिव्ह्यू : मनाला न भिडणारा 'अझहर'

आजचा शुक्रवार हा जरा हटके आहे कारण आज भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या आयुष्यावर बेतलेला 'अझहर' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमात इमरान हाश्मी प्रमुख भूमिका साकारतोय.

May 13, 2016, 11:10 AM IST

शाहरुखच्या फॅनचा ट्विटर रिव्ह्यू

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा फॅन जगातल्या काही ठिकाणी रिलीज झाला आहे. 

Apr 14, 2016, 10:52 PM IST

फर्स्ट डे फर्स्ट शो: वेल डन भाल्या

वेल डन भाल्या

Mar 26, 2016, 03:34 PM IST

कसा आहे प्रियांकाचा 'जय गंगाजल' ?

सामाजिक विषय घेऊन चित्रपट बनवणाऱ्या प्रकाश झा यांचा जय गंगाजल रिलीज झाला आहे.

Mar 4, 2016, 06:52 PM IST

कसा आहे फितूर ?

कतरिना कैफ, तब्बू आणि आदित्य रॉय कपूर यांचा फितूर हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होत आहे.

Feb 11, 2016, 11:16 PM IST

कसा आहे सनीचा घायल वन्स अगेन ?

1990 मध्ये सनी देवलच्या घायलाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि 25 वर्षानंतर सनी पुन्हा एकदा घायल प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला.

Feb 5, 2016, 05:09 PM IST