शाहरुखच्या फॅनचा ट्विटर रिव्ह्यू

दुबई: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा फॅन जगातल्या काही ठिकाणी रिलीज झाला आहे. भारतामध्ये मात्र 15 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे. ज्या ठिकाणी हा चित्रपट रिलीज झाला आहे, तिथल्या प्रेक्षकांना मात्र शाहरुखचा हा फॅन आवडला आहे. 

ट्विटरवर शाहरुखच्या या चित्रपटाचं प्रेक्षक तोंडभरून कौतूक करत आहेत. शाहरुखचा आत्तापर्यंतचा हा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत. शाहरुखच्या दिलवालेला बॉक्स ऑफिसवर म्हणावं तसं यश मिळालं नाही, त्यानंतर आता फॅनच्या या प्रतिक्रियांमुळे शाहरुखच्या आशा मात्र पल्लवीत झाल्या असतील. 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
fans twitter review
News Source: 
Home Title: 

शाहरुखच्या फॅनचा ट्विटर रिव्ह्यू

शाहरुखच्या फॅनचा ट्विटर रिव्ह्यू
Yes
No