राहुल शेवाळे

Sanjay Raut : 'हा हलकटपणा आणि नीचपणा', जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार?- संजय राऊत

Sanjay Raut Slams Rahul Shevale:  शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्यावर जे आरोप शिंदे गटाचे राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी केल्यानंतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी हे आरोप फेटाळले आहेत. 

Dec 22, 2022, 10:36 AM IST

रिया चक्रवर्तीला A U नावानं खरच 44 वेळा फोन केला का? Love You... म्हणत आदित्य ठाकरेंचा खुलासा

Love You More... म्हणत त्या घाणीत मला जायचं नाही. जे घरात निष्ठा ठेवत नाहीत त्या गद्दारांकडून काय अपेक्षा ठेवणार.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा आणि राज्यपालांवरुन सुरु असलेला वाद या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी. हे विषय भरटवले जावेत आमचा आवाज दाबण्यासाठी घाणेरडे आरोप केला जात असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

Dec 21, 2022, 06:17 PM IST

‘...तर मुंबईवर मोठे संकट’

पूर्ण लॉकडाऊन करण्याची खासदार शेवाळे यांची मागणी

Apr 7, 2020, 04:23 PM IST

या नवीन खासदारांनी दिली ही आश्वासने

लोकसभेत जाणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना विकासाबाबत आश्वासन दिले आहे.

May 24, 2019, 09:58 PM IST

निवडणुकीत पैसे वाटपावरून हाणामारी, शिवसेना उमेदवाराच्या पत्नीला तुरुंगवासाची शिक्षा

शिवसेना - मनसे कार्यकर्त्यांच्या हाणामारील पोलीस कर्मचारी विकास थोरबोले हे गंभीररित्या जखमी झाले होते

May 1, 2019, 11:07 AM IST

राहुल शेवाळेंविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार- सुप्रिया सुळे

 सुप्रिया सुळेंनी फोनवरून धमकावल्याचे कथित ऑडीओ क्लीपमधून समोर आले आहे. 

Apr 18, 2019, 08:07 AM IST

बिल्डरच्या फायद्यासाठी रस्त्याचा बळी, नागरिकांची कसरत सुरूच

लोकप्रतिनिधी आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या संगनमतातून घडल्याचं तक्रारदारांचं म्हणणं 

Aug 4, 2018, 10:19 AM IST

'एल्फीन्स्टन'नंतर आता 'किंग्ज सर्कल'चंही नाव बदलणार?

शेवाळे हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत

Jul 21, 2018, 01:28 PM IST

'भाजपच्या ११४ जागा आल्या नाहीत, तर मुख्यमंत्री राजीनामा देतील का?'

मुंबईत भाजपाच्या ११४ जागा आल्या नाहीत, तर आशिष शेलार आणि मुख्यमंत्री राजीनामा देतील का ?, असं आव्हान राहुल शेवाळे यांनी दिलं आहे.

Feb 19, 2017, 06:28 PM IST

मुलुंडमध्ये राजकीय वातावरण तापलं

मुलुंडमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 17, 2017, 08:07 PM IST

सोमय्या बिल्डरचे दलाल - राहुल शेवाळे

सोमय्या बिल्डरचे दलाल - राहुल शेवाळे

Feb 16, 2017, 08:16 PM IST

किरीट सोमय्या ब्लॅकमेलर - राहुल शेवाळे

किरीट सोमय्या ब्लॅकमेलर - राहुल शेवाळे

Feb 14, 2017, 09:09 PM IST