राहुल गांधी

मागण्या पूर्ण करुन घेणं आम्हाला चांगलंच जमतं, चंद्राबाबू नायडूंचा मोदींना इशारा

आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, या मागणीसाठी नायडू उपोषणावर 

 

Feb 11, 2019, 12:01 PM IST

राहुल गांधींची पर्रिकरांशी भेट राजकीय फायद्यासाठीच-अमित शाह

पर्रिकरांच्या भेटीदरम्यान राहुल गांधी खोटे बोलले असल्याचा आरोप

Feb 10, 2019, 10:08 AM IST

राहुल गांधींची यशोगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर

कॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Feb 9, 2019, 04:57 PM IST

'विरोधक मारले जातील पण सत्य जिवंत राहील' राफेल प्रकरणी सेनेचा भाजपावर निशाणा

राफेल करारावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला.

Feb 9, 2019, 10:19 AM IST

VIDEO : मोदींच्या आरोपांना राहुल गांधींनी असं दिलं प्रत्यूत्तर...

काँग्रेस सरकारच्या काळात एकही संरक्षण करार दलालीशिवाय झाला नसल्याचा पंतप्रधानांचा खळबळजनक दावा

Feb 8, 2019, 11:52 AM IST
Angry Rahul Gandhi Says PM Modi Personally Handed Rs 30000 Cr To Anil Ambani PT38S

नवी दिल्ली | 'मोदींनी संरक्षण खात्यातला पैसा चोरून अनिल अंबानींना दिला'

राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. 'मोदींनी संरक्षण खात्यातला पैसा चोरून अनिल अंबानींना दिला' , असा हल्लाबोल केला.

Feb 8, 2019, 12:20 AM IST

'मोदींनी संरक्षण खात्यातला पैसा चोरून अनिल अंबानींना दिला'

राहुल गांधी यांनी मोदींनी संरक्षण खात्यातला पैसा चोरून अनिल अंबानींच्या तिजोरीत भरण्यासाठी वैयक्तिकरित्या मदत केल्याचा आरोप केला.

Feb 7, 2019, 11:04 PM IST

वाड्रा पुन्हा एकदा ईडीसमोर हजर, कार्ती चिदम्बरम यांचीही चौकशी

'रॉबर्ट वाड्रा चौकशीत सहकार्य करत नसतील तर त्यांना अटक व्हायलाच हवी'

Feb 7, 2019, 11:50 AM IST

...जेव्हा राहुल गांधी 'रामभक्त' आणि कमलनाथ 'गो भक्त' होतात!

 सर्व-संमतीसहीत 'रामभक्त' राहुल गांधी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार असल्याचा दावाही यावर करण्यात आलाय

Feb 7, 2019, 11:33 AM IST

Budget 2019: अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान - राहुल गांधी

 मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राहुल यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

Feb 1, 2019, 04:25 PM IST

रवा डोसा आणि फिल्टर कॉफीसाठी राहुल गांधींची स्वारी हॉटेलमध्ये जाते तेव्हा...

राहुल गांधी अचानक हॉटेलमध्ये आल्याने कर्मचारी अचंबित

Feb 1, 2019, 09:20 AM IST

राजकारणासाठी आजारी व्यक्तीचा वापर करण्याची वृत्ती चांगली नव्हे- पर्रिकर

राजकीय मतभेद विसरून आपण भेटायला आलात, याबद्दल मला समाधान वाटले.

Jan 30, 2019, 07:17 PM IST

या महाशयांनी रावण-शूर्पणखेशी केली राहुल-प्रियांकांची तुलना

'यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी रावणाची भूमिका निभावत आहेत तर नरेंद्र मोदी रामाच्या भूमिकेत'

Jan 30, 2019, 12:34 PM IST