खडसे - पवार येणार एकाच मंचावर, चर्चांना उधाण
पक्षात नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येत असल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
Dec 27, 2017, 08:33 PM ISTयेणारं वरीस धोक्याचं...!, पवारांनी दिले संकेत
कारखान्यांनी आतापासूनच गळीत हंगामाची आखणी करण्यास सुरूवात करावी असे संकेतही पवार यांनी दिले
Dec 27, 2017, 08:55 AM ISTगरजू विद्यार्थ्याला राष्ट्रवादी देणार आर्थिक पाठबळ : शरद पवार
भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी येवू नये म्हणून मोठा निधी उभारण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा भर राहील.
Dec 26, 2017, 02:53 PM ISTनागपूर | आमदार आशिष देशमुखाची संघ बौद्धीकाला दांडी, मात्र, अजित पवारांसोबत विधिमंडळात प्रवेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 02:48 PM ISTनवी दिल्ली । राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला शेतकऱ्यांचा प्रश्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 08:54 AM ISTगुजरातच्या निकालानंतर राष्ट्रवादीचा काँग्रेसवर निशाणा
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाला आहे.
Dec 18, 2017, 09:50 PM ISTभाजपला मोठा झटका, शिवसेनेकडून मंत्र्यांच्या मुलीचा पराभव
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्या झालेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा नगर पंचायतीमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय.
Dec 18, 2017, 12:34 PM ISTठाणे | जिल्हा परिषद निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठं यश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 03:37 PM ISTभाजपचे पानिपत, शिवसेना-राष्ट्रवादीची अंबरनाथमध्ये मुसंडी
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुका पंचायत समितीतील भाजपची सत्ता शिवसेना-राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून आणली आहे.
Dec 14, 2017, 01:44 PM ISTठाण्यात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची घौडदौड
ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत शिवसेनेने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मात्र, भाजपला फारसं यश मिळवता आलेले नाही.
Dec 14, 2017, 01:24 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात एक अनोखी प्रकट मुलाखत, पवार-ठाकरे थेट संवाद
महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनोखी प्रकट मुलाखत रंगणार आहे. ज्यांची मुलाखत आहे, ते एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तर मुलाखत घेणारेही दुस-या एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.
Dec 13, 2017, 11:54 AM ISTनागपूर | सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी रस्त्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 08:27 PM IST२०१९ च्या आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत
राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी आज नागपूर विधान भवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढला.
Dec 12, 2017, 05:51 PM ISTनागपूर । कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा अपडेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 05:24 PM ISTहल्लाबोल मोर्चातून भाजप सरकारवर नेत्यांकडून टीकेची झोड
राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढलाय.
Dec 12, 2017, 04:34 PM IST