'माझ्या मनात काय आहे हे फक्त त्यांनाच कळतं'
आपली राजकीय भूमिका स्वच्छ असून राजकीय लाईन ठरलेली आहे
Feb 11, 2018, 05:49 PM ISTकाँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागताच, काही विद्यमान नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.
Feb 9, 2018, 03:14 PM ISTअहमदनगर । बारामतीपेक्षा संगमनेर मतदारसंघ सरस, पवारांवर कोपरखळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 08:50 AM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीतलं प्रेम वाढलं, भविष्यात करणार एकत्र काम
काँग्रेस - राष्ट्रवादीत सकारात्मक चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केलंय.
Feb 6, 2018, 06:13 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, भाजप विरोधात रणनीती
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. भविष्यात आघाडी करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.
Feb 6, 2018, 01:01 PM ISTऔरंगाबाद | राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 3, 2018, 01:37 PM ISTजेएनपीटीची तिन्ही बंदरे बंद पाडण्याचा ग्रामस्थांचा इशारा
जेएनपीटीने ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार केला नाही. तर जेएनपीटीची तिन्ही बंदरे बंद पाडू, असा इशारा उरणमधील ग्रामस्थांनी दिलाय.
Feb 3, 2018, 08:54 AM ISTअजित पवारांनी राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांना दिला दम
गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या चाळीस नगरसेवकांना अजित पवार यांनी दिलाय.
Feb 2, 2018, 07:47 PM ISTअजित पवारांनी राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांना दिला दम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 2, 2018, 07:29 PM ISTशरद पवारांच्या घरी उद्या विरोधकांची बैठक
उद्या शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक बोलवण्यात आली आहे.
Jan 31, 2018, 10:22 AM ISTराष्ट्रवादीला धक्का - माळेगाव ग्राम पंचायतीवर भाजपचा झेंडा
Baramati Malegaon Bjp Win Grampanchayat Election In NCP Terittory
Jan 24, 2018, 11:35 PM ISTबारामतीत पवारांना ४४० व्होल्टचा झटका, माळेगाववर भाजपचा झेंडा....
बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे.
Jan 22, 2018, 09:28 PM IST'बडे मियाँ-छोटे मियाँच्या भुल-थापांना बळी पडू नका'
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेची १४वी सभा परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये झाली.
Jan 21, 2018, 05:10 PM IST'बडे मियाँ-छोटे मियाँच्या भुल-थापांना बळी पडू नका'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 21, 2018, 04:01 PM ISTसॅनिटरी पॅडसवरील जीएसटी रद्द करा- राष्ट्रवादीची मागणी
मुंबईत माझगाव येथील जीएसटी भवनासमोर राष्ट्रवादीच्या नेतृ खासदार सुप्रिया सुळे यांच्यात्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
Jan 18, 2018, 09:49 PM IST