महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, या दिवशी मतदान
महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून आज जाहीर.
Sep 21, 2019, 12:27 PM ISTमहाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची आज तारीख जाहीर होणार?
निवडणूक आयोगाची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आज महाराष्ट्रातील निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2019, 08:51 AM ISTभाजप वापरणार धक्कातंत्र, २५ आमदारांना उमेदवारी नाकारणार?
भाजपकडून २५ आमदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2019, 07:53 AM ISTमुंबई । महाराष्ट्र काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई । महाराष्ट्र काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर
Sep 20, 2019, 03:10 PM ISTमुंबई । काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची आजची बैठक रद्द
मुंबई । काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची आजची बैठक रद्द
Sep 20, 2019, 02:55 PM ISTनवी दिल्ली | तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका , निवडणूक आयोगाची बैठक
नवी दिल्ली | तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका , निवडणूक आयोगाची बैठक
Sep 20, 2019, 02:50 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची आजची बैठक रद्द, या उमेदवारांची घोषणा
काँग्रेस आघाडीतील घटक पक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत होणारी बैठक रद्द .
Sep 20, 2019, 02:44 PM ISTमुंबई । भाजपचा फॉर्म्युला शिवसेनेने फेटाळला, भाजपची तातडीची बैठक
मुंबई । भाजपचा फॉर्म्युला शिवसेनेने फेटाळला, भाजपची तातडीची बैठक
Sep 20, 2019, 01:55 PM ISTशिवसेना-भाजप युतीत तणाव वाढला, दोन्ही पक्षांच्या बैठका सुरु
शिवसेना - भाजप युतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि जागावाटपासंदर्भात बैठक होत आहे.
Sep 20, 2019, 12:16 PM ISTराष्ट्रवादीला शिवस्वराज्य यात्रेचा कितपत फायदा मिळणार?
राज्यात सध्या राजकीय पक्षांच्या यात्रांचा माहोल आहे.
Sep 19, 2019, 04:24 PM ISTराष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का, 'हे' नेते करणार पक्षाला रामराम
भाजप नेते भाजपला रामराम ठोकत येत्या २२ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
Sep 19, 2019, 03:36 PM IST५० टक्के फॉर्म्युलानुसारच युती होईल - संजय राऊत
शिवसेना - भाजप यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 19, 2019, 12:57 PM ISTनाशिक । भाजप-शिवसेना युतीची बोलणी उद्यापासून - महाजन
भाजप-शिवसेना युतीची बोलणी उद्यापासून - महाजन
Sep 19, 2019, 12:50 PM ISTमुंबई । राऊत यांनी युतीबाबत भाजपला ५० टक्के फॉर्म्युला दिली आठवण
शिवसेना भाजपा यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला ५० टक्के फॉर्म्युला ठरल्याची आठवण करून दिलीय. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांसमक्ष या फॉर्म्युलावर सहमती झाल्याची आठवण करून दिली. ५० टक्के फॉ़र्म्युलानुसारच युती होईल असं संजय राऊत यांनी खडसावलं.
Sep 19, 2019, 12:45 PM IST