देशातील २० आमदारांपैकी सर्वाधिक कमाईत महाराष्ट्रातले चार आमदार, कोण आहे ते?
देशात सर्वाधिक कमाई असलेले चार आमदार हे महाराष्ट्रातील आहेत.
Sep 26, 2019, 05:45 PM IST'शरद पवार संचालक नव्हते तर ते या घोटाळ्यात कसे?'
शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ प्रकाश आंबेडकर उतरले आहेत.
Sep 25, 2019, 10:59 PM ISTशरद पवारांवर गुन्हा दाखल म्हणून बारामतीकरांकडून आज बारामती बंद
या कारवाईच्या निषेधार्ध आज बारमती बंदचं आवाहन केलंय. हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी...
Sep 25, 2019, 09:46 AM ISTनिवडणूक लढवण्यास पक्षाने सांगितले तर आखाड्यात उतरणार - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीसंदर्भात बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत.
Sep 24, 2019, 11:24 PM ISTछत्रपती उदयनराजे पवारांच्या आठवणीने रडले आणि म्हणाले...
छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नवाच अवतार मंगळवारी पाहायला मिळाला. नेहमीच्या खास स्टाईलमध्ये त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं.
Sep 24, 2019, 10:14 PM ISTकाँग्रेसला आणखी एक धक्का, थोरात यांचे खंदे समर्थक भाजपात
संगमनेर बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Sep 24, 2019, 10:03 PM ISTशिवसेना - भाजप युतीचे काही खरे नाही, अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द!
अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते.
Sep 24, 2019, 09:18 PM ISTराज्य सहकारी बँक घोटाळा : शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल
शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 24, 2019, 07:48 PM ISTसाताऱ्यात उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून ही दोन नावं चर्चेत
उदयनराजे यांच्या विरोधात कोण लढणार?
Sep 24, 2019, 04:46 PM ISTसरंजामदारांमुळे राष्ट्रवादी सर्वसामान्यांपासून 'वंचित'
बिनधास्त तरूणांना साद घालणारं भाषण करतायत. हे चित्र कदाचित शरद पवार विरोधकांना पटणार नाही, किंवा पचवता येणार नाही. पण याकडे दुर्लक्ष देखील करता येणार नाही.
Sep 23, 2019, 09:02 PM ISTराष्ट्रवादीने स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय बदलला
काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करणार
Sep 23, 2019, 03:44 PM ISTउमेदवारी देऊनही राष्ट्रवादीतली गळती थांबेना
राष्ट्रवादीतली गळती थांबेना...
Sep 22, 2019, 08:23 PM ISTशाह- ठाकरे भेट रद्द होण्याची शक्यता; युती होणार की नाही?
युतीचा तिढा सुटेना
Sep 21, 2019, 09:37 PM IST