चीनच्या राष्ट्रपतींसोबत घुसखोरीवर चर्चा होणार
चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्याशी भारताच्या सीमेत चीनी लष्कराने केलेल्या घुसघोरीवर चर्चा होणार असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे. एकीकडे चीनच्या राष्ट्रपतींचं भारतात जोरदार स्वागत होत असलं, तरी दुसरीकडे चीनी लष्कराची सीमेत घुसखोरी सुरूच आहे.
Sep 18, 2014, 11:11 AM ISTचीनचे राष्ट्रपती भारतात, पण सीमेवर तणाव कायम
चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग आज भारत दौऱ्यावर आहेत, मात्र वास्तविक नियंत्रण रेषेवर अजूनही भारत आणि चीनमध्ये वातावरण तापलेलंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार लडाखमध्ये चीनी आणि भारतीय लष्कर अजूनही आमने सामने आहेत.
Sep 17, 2014, 01:59 PM ISTपोस्टाकडून आठ शास्त्रीय गायकांचा सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 09:17 PM ISTआता राष्ट्रपती ट्विटरवर सुद्धा!
भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आता सोशल नेटवर्कींग साईट ट्विटरवर आले आहेत आणि त्यांच्या अकाऊन्टवर फक्त राष्ट्रपती भवनाच्या ताज्या बातम्या लोकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
Jul 2, 2014, 02:00 PM ISTकॅम्पा कोलावासियांनी लढाई थांबवली, करू देणार कारवाई
गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.
Jun 22, 2014, 06:37 PM ISTरेपवर मोदींनी नेत्यांना फटकारले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज पहिले भाषण केले. या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना विकासाला जनआंदोलन करण्याचे सूतोवाच केले.
Jun 11, 2014, 07:52 PM ISTविकासासाठी मतदारांनी स्थिर सरकार निवडलंय - मोदी
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं... यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचं अभिभाषण आपल्यासाठी प्रेरणा असल्याचं म्हटलंय.
Jun 11, 2014, 04:26 PM IST`सबका साथ, सबका विकास` मोदी सरकारचा अॅक्शन प्लान
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करत आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषण सुरू आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे, महागाई आणि चलनफुगवट्याचा मुकाबला करणं यासह भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या प्राधान्यक्रमावर असलेल्या मुद्यांचा समावेश राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आहे.
Jun 9, 2014, 11:44 AM ISTकमलनाथ बनले लोकसभेचे अस्थाई अध्यक्ष
काँग्रेसचे खासदार कमलनाथ यांनी लोकसभेचे तात्पुरत्या स्वरुपातील अध्यक्ष म्हणून बुधवारी शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
Jun 4, 2014, 12:07 PM ISTयाकूब मेमनच्या फाशीवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब!
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन याची दया याचिका फेटाळून लावलीय.
May 22, 2014, 08:23 AM ISTमोदींचा सत्ता स्थापनेचा दावा, 26 मे रोजी शपथ
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. भेटीत नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
May 20, 2014, 03:44 PM ISTराष्ट्रपतींना भेटून मोदी करणार सत्ता स्थापनेचा दावा
केंद्रात लवकरच मोदी सरकारची स्थापना होणार आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
May 20, 2014, 10:42 AM ISTपंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राजीनामा मंजूर
देशाचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला संबोधित केलेल्या निरोपाच्या भाषणात स्वत:च्या कारकिर्दीतील निर्णयांचे समर्थन केले. त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सादर केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.
May 17, 2014, 03:22 PM ISTबराक ओबामा हरले बिअरची पैज
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी ऑलिंपिकमधील आइस हॉकी सामन्यासाठी पैज लावली होती. खेळांची आवड असणाऱ्या ओबामा यांनी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी दोन पेटी बिअरचीही पैज लावली होती.
Mar 10, 2014, 10:36 AM IST'अमिताभ यांनी देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलं पाहिजे'
महानायक अमिताभ बच्चन यांनी देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलं पाहिजे, असं नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत म्हटलं आहे.
Jan 16, 2014, 05:03 PM IST