राम मंदिर

22 जानेवारीच्या राम मंदिर सोहळ्यासाठी वर्गणी गोळा करताना हाणामारी; एकाचा मृत्यू

Ayodhya Ram Mandir Donation Drive Fight: 'जय श्री राम'च्या घोषणा देत काही तरुण मंदिरातील कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करत असतानाच अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

Jan 17, 2024, 07:34 AM IST

विराट कोहली-अनुष्का शर्माला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, 'हे' सेलिब्रेटीही होणार सहभागी

Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 16, 2024, 05:36 PM IST

..अन् 'तो' मुस्लीम शासक झाला 'रामभक्त'; थेट राम-सीतेची नाणीच आणली चलनात

Muslim Ruler Who Was Lord Ram Devotee: वयाच्या 12 व्या वर्षीच त्याने घोडेस्वारी, ऊंटावर स्वार होणं आणि हत्तीवर नियंत्रण मिळवण्याची कला शिकून घेतली होती. तलवारीपासून अन्यही अनेक हत्यारं चालवण्यात हा चिमुकला पारंगत होता. 

Jan 16, 2024, 04:02 PM IST

'राम आएंगे तो अंगना...'ची गायिका रातोरात झाली श्रीमंत; PM मोदींचीही झाली मदत

Ram Aayenge To Angana Sajaungi Song Swati Mishra Property: संपत्तीसंदर्भात या गायिकेनेच दिली माहिती.

Jan 16, 2024, 12:38 PM IST

'मी मुर्खांना...'; संजय राऊतांबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच फडणवीसांचं रोखठोक उत्तर

Devendra Fadnavis On Sanjay Raut Ayodhya Ram Mandir Comment: "भाजपाचा नारा काय होता त्यावेळेला? मंदिर वही बनाऐंगे. जाऊन पाहा मंदिर कुठे उभारलं आहे," असं म्हणत राऊत यांनी एक मोठा दावा केला. त्यावरच फडणवीस बोलत होते.

Jan 16, 2024, 10:32 AM IST

अयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले

अयोध्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि रामभक्त आपापसात भिडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांच्या हातातून काँग्रेसचा झेंडा खेचून घेतला. 

 

Jan 15, 2024, 07:38 PM IST

प्रतिक्षा संपली! 'या' तारखेपासून तुम्हालाही घेता येणार अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं दर्शन

Ayodhya Ram temple opening : राम मंदिर 23 तारखेपासून सर्वांसाठी खुल्ले असेल अशी माहिती चंपत राय यांनी दिली. सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. 

Jan 15, 2024, 06:50 PM IST

Ayodhya Mosque: अयोध्येत उभारणार ताजपेक्षाही भव्यदिव्य मशीद; महाराष्ट्रातील BJP नेत्यावर जबाबदारी

Ayodhya Mosque: महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावर या मशिदीच्या उभारणीसंदर्भातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या मशिदीचं बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.

Jan 15, 2024, 08:28 AM IST

'राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, 22 तारखेला मी अयोध्येला येणार नाही! हे सगळं ढोंग..'

Ayodhya Ram Mandir Lord Ram Tej Pratap Yadav: एका जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने आणि विद्यमान मंत्र्याने कार्यकर्त्यांसमोर हे विधान केलं. 

Jan 15, 2024, 07:49 AM IST

Ayodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी मोठी बातमी! अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द, कारण...

Anand Vihar Vande Bharat Express : अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांसाठी  नाराजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. 22 जानेवारीपर्यंत अयोध्या मार्गावरील सर्व ट्रेन 7 दिवसांसाठी रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.  

Jan 14, 2024, 09:24 AM IST

'नियतीने ठरवलं होतं की...', अयोध्येत राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, 'PM मोदींना...'

लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या रथयात्रेची आठवण काढताना म्हटलं की, रथयात्रेला आता 33 वर्षं पूर्ण झाली आहेत. आम्ही प्रभू श्रीरामाच्या आस्थेपोटी जी यात्रा सुरु केली होती, ती देशात आंदोलनाचं रुप घेईल याची आम्हाला कल्पना नव्हती असं ते म्हणाले आहेत. 

 

Jan 12, 2024, 07:45 PM IST

'...म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश होऊ शकतो', कोणी आणि का केला हा दावा?

Ram Mandir :  अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात राम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पण ही रामाची प्रतिष्ठापना धर्मशास्त्राविरोधात असून भूत-पिशाच्चांचा प्रवेश करेल अशी भीती, शंकराचार्य यांनी व्यक्ती केली आहे. 

Jan 12, 2024, 02:53 PM IST

'आम्हाला मोदी विरोधक म्हणतील पण..'; शंकराचार्यांनी अयोध्या सोहळ्याकडे का फिरवली पाठ? समोर आलं कारण

Ayodhya Ram Mandir Inauguration Shankaracharya Will Not Attend Event On 22nd Jan: चारही प्रमुख पीठांच्या शकराचार्यांची 22 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती असणार नाही असं दिसत आहे. 2 शंकराचार्यांनी थेट नकार देत यामागील कारणही सांगितलं आहे.

Jan 11, 2024, 04:07 PM IST