राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : कधी होणार प्राणप्रतिष्ठा? दर्शन कसं घ्यायचं, तिथं कसं पोहोचायचं? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

complete details of Ram Mandir Inauguration Date, Time and Location : अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं काम शेवटच्या टप्प्यात आलं असून, लवकरच राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 

 

Dec 29, 2023, 10:50 AM IST

डोक्यावर हिजाब आणि हातात भगवा! राम मंदिर सोहळ्यासाठी मुंबईहून अयोध्येला पायी निघाली मुस्लिम तरुणी

देशभरात अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. अनेक जण अयोध्येला निघाले आहेत. मुंबईहून एक मुस्लीम तरुणी देखील पायी चालत अयोध्येला निघाली आहे. 

Dec 25, 2023, 05:15 PM IST

Ayodhya : रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी 84 सेकंद, 'या' शुभ मुहुर्तावर होणार पूजा

Ram Mandir Pran Pratishtha Muhurt:  श्री रामललाचा अभिषेक अभिजीत मुहूर्तावर होणार असून मुख्य प्रक्रिया 84 सेकंदांच्या सूक्ष्म मुहूर्तामध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Dec 23, 2023, 04:37 PM IST

'राम मंदिर बनेपर्यंत लग्न नाही करणार', 31 वर्षांनी होतेय संकल्पपूर्ती; कोण आहेत भोजपाली बाबा?

Bhojpali Baba: भोजपाली बाबा असे या अनोख्या भक्ताचे नाव असून त्यांचे खरे नाव रवींद्र गुप्ता आहे. त्यांनी 1992 साली अनोखा संकल्प केला.

Dec 21, 2023, 05:21 PM IST

'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका

Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Dec 21, 2023, 03:13 PM IST

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि... पाहा Guest List

Ram Mandir Inauguration : अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. 

Dec 7, 2023, 03:27 PM IST

मूर्ती, स्तंभ, शिलालेख..., अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

Ayodhya Ram Mandir Photos: अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात काही प्राचीन अवशेष सापडले आहेत. 50 फूट खोल हे अवशेष सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 13, 2023, 01:13 PM IST

'सत्तेत येण्यासाठी भाजप पुन्हा करणार गोधरा कांड' विजय वडेट्टीवारांचं धक्कादायक विधान

जानेवारीत अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना दंगल घडवून ठार मारत पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी आपल्याकडे या संबंधात गुप्त सूचना असल्याचा दावा केलाय. 

Aug 19, 2023, 05:57 PM IST

400 किलो वजन आणि 4 फूट चावी; राम मंदिरासाठी तयार होतेय भव्यदिव कुलूप, खर्च तब्बल...

Ram Mandir Ayodhya: राम मंदिरासाठी तब्बल 400 किलो वजनाचे कुलूप आणि 4 फूटांची चावी तयार होत आहे. एका राम भक्ताने हे कुलूप तयार करण्यात येत आहे. 

Aug 6, 2023, 03:27 PM IST

Ram Temple: अयोध्येत रामलल्लाचं दर्शन कधी करता येणार? प्राणप्रतिष्ठेची तारीख अखेर जाहीर

Ram Temple: अयोध्येतलं राम मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण होणार? जनेतसाठी कधी खुलं होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यश्र नृपेंद्र मिश्रा यांनी याची घोषणा केली आहे. 

Jun 20, 2023, 03:49 PM IST

अयोध्येतल्या राम मंदिराचं काम कधी होणार पूर्ण?, किती काम झालेय... माहित आहे का?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच श्री राम भक्तांची प्रतीक्षा आता संपणार आहे. दरम्यान, गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर उभारण्याच्या समितीने याबद्दल माहिती दिली आहे.

Mar 30, 2023, 03:00 PM IST

Ram Mandir : 'त्या' 6 लाख वर्षांपूर्वीच्याच शाळीग्राम खडकातूनच का साकारणार प्रभू रामाची मूर्ती?

ram mandir ayodhya : अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती साकारताना वापरला जाणारा खडक प्रचंड महत्त्वपूर्ण. त्या खडकाबाबत तुम्हालाही माहिती असायलाच हवी. एकदा पाहा ही लक्षवेधी माहिती... 

Feb 1, 2023, 11:28 AM IST

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला, 6 कोटी वर्षं प्राचीन शिळांमधून अवतरणार श्रीराम!

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत भव्य दिव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. या मंदिरात भगवान श्रीराम आणि माँ सीता यांच्या मूर्ती बनवण्यासाठी तब्बल 6 कोटी वर्षांच्या प्राचीन शिळा आणल्या जाता आहेत.

Jan 29, 2023, 07:52 PM IST

Ayodhya Ram Mandir: अमित शाह यांची मोठी घोषणा, 'या' तारखेला अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण होणार

अयोध्येत (Ayodhya) उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराबाबत (Ram Mandir) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची मोठी घोषणा 

Jan 5, 2023, 06:34 PM IST

राम मंदिरासाठी या राज्यातून 515 कोटी रुपये जमा, आतापर्यंत इतका निधी जमा?

राजस्थानच्या जनतेने राममंदिराच्या (Ram Mandir) निर्मितीसाठी सर्वाधिक रक्कम दिली आहे.  

Mar 8, 2021, 09:35 AM IST