Ayodhya Ram Mandir | राम मंदिरासाठी सोन्याचे दरवाजे, 18 पैकी 14 दरवाज्यांना सोन्याचा मुलामा
Ayodhya Ram Mandir Golden doors to Ram temple
Jan 21, 2024, 01:25 PM ISTAyodhya Ram Mandir | अयोध्येतलं काळाराम मंदिर, 2 हजारवर्षापूर्वी रामपंचायतनची स्थापना
Ayodhya History Of Kalaram temple Ram Panchayatan
Jan 21, 2024, 01:20 PM ISTRam Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी 'हे' शेअर करतील तुम्हाला श्रीमंत?
Ayodhya Ram Mandir : उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरु नाही तर देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपआपल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत.
Jan 21, 2024, 11:24 AM ISTरामलल्लाची नवीन मूर्ती आणली, मग जुन्या मूर्तीचं काय होणार?
Pran Pratishtha : अयोध्येत सोमवारी 22 जानेवारीला नवीन भव्य अशा राम मंदिरात रामलल्लाची नविन मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्यामुळे अशावेळी एक प्रश्न उपस्थित होतो आहे की, जुन्या मूर्तीचं काय करणार आहेत?
Jan 21, 2024, 11:13 AM ISTRam Mandir : ... म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा आहे, जाणून घ्या त्यामागील कारण
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम टप्प्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मंदीरातील श्रीरामाची मूर्तीचे फोटो समोर आले आहे. फोटोमध्ये मूर्ती काळ्या रंगाची दिसत आहे. मूर्ती काळ्या रंगाची का आहे ते समोर आले आहे.
Jan 21, 2024, 09:59 AM ISTफडणवीसांच्या कारसेवेचा पुरावा! अयोध्येला जाणार्या गर्दीतील 'तो' फोटो केला शेअर
मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
Jan 21, 2024, 09:38 AM ISTAyodhya Ram Temple : ... म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाही
CM Shinde On Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु असताना या भव्य दिव्य सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे जाणार नाहीत.
Jan 21, 2024, 07:46 AM ISTAyodhya Saryu Ghat : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली, शरयू तटावर आकर्षक रोषणाई!
Ram Mandir pran pratishtha Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन आलं आहे. त्यामुळे आता अयोध्येत दिवाळीप्रमाणे धामधूम दिसून येतीये.
Jan 20, 2024, 08:20 PM IST'अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी...', पाहा कंगना राणावतने काय दिलाय सल्ला? म्हणते ' मला बुद्धी दिली...'
Kangna Ranaut: कंगना राणावतने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर (Ayodhya Ram Mandir) माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे.
Jan 20, 2024, 06:23 PM ISTअयोध्येच्या राम मंदिरातील 10 रहस्य, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या जय्यत तयारीही पाहायला मिळत आहे. आता अयोध्येच्या राम मंदिराचे आणि त्यातील मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत.
Jan 20, 2024, 06:08 PM IST...तर रामलल्लाही खूश होणार नाही, सावित्रीच्या लेकींना नकोय प्राणप्रतिष्ठेची शालेय सुट्टी
Ram Lalla Pran Pratishtha: राज्यातील शाळा तसेच इतर आस्थापनांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एका शाळेने प्रवाहाविरुद्ध निर्णय घेतलाय.
Jan 20, 2024, 04:23 PM ISTभगवान राम आणि देवी सीता यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, यशस्वी होईल त्यांचे जीवन
Baby Boy Names in Marathi: भगवान राम आणि देवी सीता यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, यशस्वी होईल त्यांचे जीवन
Jan 20, 2024, 01:13 PM ISTश्रीरामाचे 4 गुण संपूर्ण आयुष्य बदलतील, जया किशोरी यांच्या खास टिप्स
श्रीरामाचे 4 गुण संपूर्ण आयुष्य बदलतील, जया किशोरी यांच्या खास टिप्स
Jan 20, 2024, 12:14 PM ISTराम आयेंगे तो अंगना सजाऊंगी! राम प्राणप्रतिष्ठादिनी घराच्या दारात काढा सुंदर रांगोळी
Ram Mandir Rangoli Designs : जगभरातील राम भक्त 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी खूप उत्सुक आहे. यादिवशी देशभरात दिवाळीचं वातावरण असणार आहे. यादिवशी प्रत्येक घरात रामाची पूजा आणि दिवे लावण्यात येणार आहे. अशावेळी घराच्या दारात सुंदर रांगोळीचे डिझाईन्स आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.
Jan 20, 2024, 11:39 AM ISTमुकेश अंबानींचा 22 जानेवारीसाठी मोठा निर्णय, देशभरातील रिलायन्सच्या...
Reliance Industries : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाने त्यांच्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी 22 जानेवारीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 20, 2024, 11:28 AM IST