राम मंदिर

राम मंदिराच्या नावाखाली होतीये लूट, QR code स्कॅम आहे तरी काय?

Ayodhya Ram Mandir : रामभक्तांची फसवणूक केली जातीये. क्यूआर कोड (QR code scam) दाखवून राम मंदिरासाठी देणगी म्हणून देशातील रामभक्तांकडून पैसे उकळले जात आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी दिली आहे. 

Dec 31, 2023, 09:34 PM IST

Ram Mandir Unknown Facts: राम मंदिराच्या आतील घंटा खूपच खास, 7 वैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Ram Mandir Unknown Facts:  अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात 'राम लला'चा अभिषेक होण्याची रामभक्त वाट पाहत आहेत. प्रभू रामाच्या जन्मभूमीत 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जाणार आहे.

Dec 31, 2023, 11:54 AM IST

राम मंदिरामुळे वाढली 'या' शेअरची मागणी; वेळीच गुंतवणूक केल्यास पडू शकतो पैशांचा पाऊस

Ayodhya Ram Mandir Multibagger Stock: शेअर बाजारामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला खणखणीत रिटर्नस मिळतात. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल झालेत. अशाच एका शेअरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Dec 31, 2023, 11:35 AM IST

'...म्हणून बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल'; अयोध्येतील महंतांची उद्धव ठाकरेंवर टीका

Ayodhya Ram Mandir Balasaheb Thackeray Mahant Reacts: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यावरुन उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच तू-तू मैं-मैं रंगली आहे.

Dec 31, 2023, 08:58 AM IST

पौराणिक महत्त्व असलेल्या शरयू नदीचे उगमस्थान कोणते?

पौराणिक महत्त्व असलेल्या शरयू नदीचे उगमस्थान कोणते?

Dec 30, 2023, 06:35 PM IST

'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!

PM Modi appeal to Celebrate Diwali :  नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.

Dec 30, 2023, 03:49 PM IST

सर्वांना अयोध्येला जाता येणार नाही म्हणून..; राज्यातील 'या' शहरात विशेष किट्सचं वाटप

Ayodhya Ram Mandir: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ते 15 जानेवारीपर्यंत घराघरांमध्ये जाऊन राम मंदिर सोहळ्याशी जोडण्यासाठी या विशेष किट्सचं वाटप केलं जाणार आहे.

Dec 29, 2023, 06:36 PM IST

बाबर, अयोध्या वाद, कायदेशीर लढाई आणि प्राणप्रतिष्ठा... जाणून घ्या श्री राम मंदिराचा संपूर्ण इतिहास

Ayodhya Ram Mandir : तब्बल 500 वर्षाच्या इतिहासाच्या साक्षीने अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर उभं राहत आहे. 22 जानेवारी 2024 रोजी रामल्ललांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मात्र या इतक्या वर्षांमध्ये नक्की काय झालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया...

Dec 29, 2023, 05:06 PM IST

देवाची आठवण काढल्यावर डोळ्यात पाणी येतं? समजून घ्या 'हा' इशारा

Tears while Worshiping God: आपल्या मूर्तीची पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे ही सामान्य गोष्ट नाही. ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे.

Dec 29, 2023, 03:52 PM IST

नेहमी सावलीसारखे सोबत असणारे लक्ष्मण श्रीरामाच्या राज्यभिषेकासाठी का उपस्थित नव्हते?

Rajyabhishek of Lord Rama: : भगवान रामाचे जन्मस्थान अयोध्या आहे. शरयू नदीच्या काठावर अयोध्या हे शहर वसलेले आहे. इथे भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे.

Dec 29, 2023, 03:47 PM IST

PM Modi यांच्या दौऱ्यासाठी अशी सजली अयोध्यानगरी; जागोजागी 'जय श्री राम'

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात राम लल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होण्यापूर्वी अनेक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

Dec 29, 2023, 02:58 PM IST

रामलल्लाच्या दर्शनासोबतच अयोध्येच्या सफरीसाठी जाण्याची योग्य वेळ कोणती?

Ayodhya Tourist Places in Marathi: राम मंदिराचे उद्घाटन नव्या वर्षात होत आहे. राम मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी कधी खुलं होणार आणि अयोध्येत फिरण्यासाठीची ठिकाणं कोणती हे जाणून घ्या. 

Dec 29, 2023, 12:53 PM IST

30 डिसेंबर हा दिवस अयोध्यावासियांच्या लक्षात राहणार, पंतप्रधानांच्या उपस्थितीत नेमकं काय होणार?

Ayodhya Ram Mandir Inauguration: देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण असा क्षण 22 जानेवारी 2024 ला सर्वजण अनुभवणार आहेत. कारण, या दिवशी अयोध्या नगरी रामाच्या गजरानं दुमदुमणार आहे. 

 

Dec 29, 2023, 12:40 PM IST

Ayodhya Ram Mandir Inauguration : बॉलीवूडच्या फक्त 'या' सेलिब्रेटींना अयोध्येतून बोलावणं; यादी आली समोर, पाहा PHOTO

Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरु आहे. श्री रामाचे बाल रुप रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. अयोध्येत 70 एकर जागेवर राम मंदिर बांधले जात आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. या यादित 3 हजार व्हीआयपींसह एकूण 7 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.  

 

Dec 29, 2023, 11:34 AM IST

Ayodhya Ram Mandir : कधी होणार प्राणप्रतिष्ठा? दर्शन कसं घ्यायचं, तिथं कसं पोहोचायचं? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

complete details of Ram Mandir Inauguration Date, Time and Location : अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं काम शेवटच्या टप्प्यात आलं असून, लवकरच राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 

 

Dec 29, 2023, 10:50 AM IST