PM Modi यांच्या दौऱ्यासाठी अशी सजली अयोध्यानगरी; जागोजागी 'जय श्री राम'

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात राम लल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होण्यापूर्वी अनेक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

Dec 29, 2023, 14:58 PM IST

Ayodhya Ram Mandir : 30 डिसेंबर 2023 रोजी अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्थानक, नव्या रेल्वेगाड्या आणि इतर प्रकल्पांच्या विकासकामांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. 

1/7

PM Modi यांचा दौरा

Ayodhya Ram Mandir Modi road show preparation in photos

PM Modi यांच्या दौऱ्यासाठी अशी सजली अयोध्यानगरी; जागोजागी 'जय श्री राम'  

2/7

लता मंगेशकर चौक

Ayodhya Ram Mandir Modi road show preparation in photos

अयोध्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचा रोड शो पार पडणार आहे. त्यासाठी लता मंगेशकर चौक सजवण्यात आला आहे. या चौकात देशभरातून रामभक्त एकत्र येत आहेत. 

3/7

रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवे

Ayodhya Ram Mandir Modi road show preparation in photos

अयोध्येतील राम की पैडी परिसरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा हनुमान गढीकडे जाणार आहे. या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवे लावण्यात आले असून त्यावर जय श्री राम लिहण्यात आले आहे.   

4/7

फुलांची सजावट

Ayodhya Ram Mandir Modi road show preparation in photos

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो ज्या रस्त्यावरून पुढे जाणार आहे तिथे सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे. यामध्ये फुलांनी सजवलेली कमान विशेष लक्ष वेधत आहे. 

5/7

तिसरा डोळा

Ayodhya Ram Mandir Modi road show preparation in photos

पंतप्रधानांच्या रोड शो मध्ये सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक ठेवण्यात येणार असून तिसरा डोळा म्हणून त्यांच्यावर 6 ड्रोन नजर ठेवणार आहेत.

6/7

रामभक्त

Ayodhya Ram Mandir Modi road show preparation in photos

अयोध्येत सध्या अनेक रामभक्तांचीही गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये काही रामभक्त त्यांच्या वेगळेपणानं लक्ष वेधलं आहे.   

7/7

101 फूट उंचीचा झेंडा

Ayodhya Ram Mandir Modi road show preparation in photos

मध्य प्रदेशातून सायकलवरून एक ग्रुप अयोध्येत दाखल झाला आहे. त्यांनी या प्रसंगी 101 फूट उंचीचा झेंडा तयार केला आहे. हा झेंडा राम मंदिर परिसरांत लावावा अशी त्यांची इच्छा आहे.