राज ठाकरे

'माझ्या हातात सत्ता द्या', मराठा आरक्षणासंदर्भात राज ठाकरे काय म्हणाले?

'माझ्या हातात सत्ता द्या, एकही तरुण आणि तरुणी कामाशिवाय राहणार नाही'. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे. वाचा सविस्तर

Oct 13, 2024, 01:47 PM IST

'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?

मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य. 

Oct 13, 2024, 12:42 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रणनिती! राज ठाकरे यांचा मास्टरप्लान; महायुती आणि महाविकास आघाडीतील 'त्या' उमेदवारांना...

Maharashtra politics :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी रणनिती आखली आहे. 

Oct 6, 2024, 08:34 PM IST

'जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून...' झिरवाळांवर कडाडले राज ठाकरे, अजित पवारांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा

Raj Thackeray on Narhari Zirwal protest : शुक्रवारी मंत्रालयात एकच गोंधळ माजला. हा गोंधळ होता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासह काही आदिवासी आमदारांच्या आंदोलकांचा. 

 

Oct 5, 2024, 10:12 AM IST

मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.

Sep 30, 2024, 03:33 PM IST

'येक नंबर' चित्रपटात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?

'येक नंबर' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्जा सुरु आहे. अशातच आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात राज ठाकरे दिसणार का? जाणून घ्या सविस्तर

Sep 26, 2024, 01:04 PM IST

राज ठाकरे CM एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार देणार? 'हा' चेहरा चर्चेत, नाव जवळपास निश्चित

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Navnirman Sena) सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान मनसे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. 

 

Sep 23, 2024, 03:35 PM IST

'एक देश एक निवडणूक' ठीक आहे, पण...', महाराष्ट्राचा उल्लेख करत राज ठाकरेंनी केंद्राला सुनावलं, 'राज्यात सरकार कोसळलं...'

Raj Thackeray on One Nation One Election: 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मोदी मंत्रीमंडळाने (Modi Cabinet) मंजुरी दिली आहे. यानंतर आता यावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही मत मांडलं असून निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असं सुनावलं आहे. 

 

Sep 18, 2024, 08:14 PM IST

डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरे यांची लक्षवेधी प्रतिक्रिया

पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना कुलगुरूपदावरून तडकाफडकी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Sep 16, 2024, 10:29 PM IST

'आता आवाज फक्त ‘येकच’..! 'येक नंबर'च्या टीझरमधील 'त्या' आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' या चित्रपटाचा भन्नाट टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील त्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

Sep 13, 2024, 08:03 PM IST

मनसेचं ठरलं... 'महायुतीबद्दल जनतेत नाराजी' असल्याचं सांगत राज ठाकरेंचा मोठा निर्णय! आता...

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या दृष्टीने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असतानाच मनसेनेही स्वबळाची घोषणा केली आहे.

 

Sep 4, 2024, 03:02 PM IST

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे... शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेत

किल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय... त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

 

Aug 26, 2024, 10:38 PM IST

Big News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत. मनसेने उेमदवारांची यादी जाहीर केली आहे. 

Aug 23, 2024, 07:20 PM IST

'दिल्लीतून आदेश येतो तसं राज ठाकरे बोलतात, हिंमत असेल तर...' कोणी दिलं खुलं चॅलेन्ज?

Political News : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक घडामोडी घडत असतानाच आता राज ठाकरेही चर्चांच्या केंद्रस्थानी आले आहेत. 

 

Aug 12, 2024, 11:38 AM IST