राज्यात पाऊस

राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट

Maharashtra Rain: 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे

Aug 13, 2023, 06:24 AM IST

राज्यात पुढील 48 तास पावसाचं वातावरण

6 नोव्हेंबरनंतर महाचक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागेल

Nov 1, 2019, 04:19 PM IST

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, नेत्यांच्या भरपावसात सभा

 प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पावसामुळे अनेक सभा, रोड शो रद्द 

Oct 20, 2019, 09:03 AM IST

राज्यात दडी मारुन बसलेला मान्सून पुन्हा सक्रिय

पावसाची पुन्हा दमदार हजेरी

Jun 23, 2018, 03:37 PM IST

३६ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

 येत्या ३६ तासात मुंबई, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अती मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

Aug 29, 2017, 10:05 AM IST