राजू शेट्टींना शिवसेनेचे उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 08:15 PM ISTमहायुतीत धुसफूस : राजू शेट्टींच्या टीकेला शिवसेनेचे चोख उत्तर
शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे. त्यावर राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्यांना शिवसेनेत का प्रवेश दिला जात आहे असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. तर शुद्ध अंत:करणाने येणारे आणि कच न खाता निवडणुकीला सामोरे जाणा-यांनाच शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे असं शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी स्पष्ट केलंय.
Aug 22, 2014, 08:07 PM ISTआघाडीनंतर आता महायुतीच्या जागावाटपाची तयारी
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 38 जागांची मागणी केलीय. राजू शेट्टी यांनी मागितलेल्या 38 जागांपैकी 8 जागा या राज्यातल्या वरिष्ठ मंत्र्यांविरोधात आहेत. तर 20 जागांवर शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत.
Aug 6, 2014, 06:45 PM ISTराजू शेट्टींचा मोदी सरकारला इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 11:23 PM ISTभाजप- शिवसेना वाद मिटविण्यासाठी राजू शेट्टींचा सल्ला
भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवण्याचा सल्ला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.
Jul 5, 2014, 03:12 PM ISTभाजप- सेना वाद मिटविण्यासाठी राजू शेट्टींचा सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 03:06 PM ISTमोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 08:28 PM ISTमोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा
रेल्वे दरवाढीनंतर आता शेतमालाच्या दरावरून मोदी सरकारला शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत. केंद्र सरकारनं शेतमालाच्या ठरवलेल्या किमान आधारभूत किंमतींना दुसरं तिसरं कुणी नव्हे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनंच आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर आधारभूत किंमत वाढवून दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला दिलाय.
Jun 27, 2014, 07:30 PM ISTहातपाय गळाले, आम्हाला नको हातकणंगले...
एरव्ही जागावाटपाबाबत आणि मतदारसंघ पदरात पाडून घेण्याबाबत रस्सीखेच करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हातकणंगले मतदार संघाबाबत मात्र हात आखडता घेताना दिसतायत.
Feb 20, 2014, 08:11 PM ISTदोघांचे भांडण... `आरपीआय`ला लाभ?
माढाच्या जागेवरून महायुतीत बेबनाव निर्माण झालाय. माढाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दिल्यामुळं महादेव जानकर नाराज झाल्याचंही म्हटलं जातंय. यातच, रामदास आठवलेंनी या दोघांच्या भांडणाचा लाभ उठवण्याचं ठरवलंय.
Feb 16, 2014, 05:55 PM IST`महायुती`च्या पाच पांडवांत शकुनीमामा?
पाच पांडव म्हणून एकत्र आलेल्या महायुतीमध्ये सध्या फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय... याला कारण आहे ते माढा लोकसभा मतदारसंघाचं.
Feb 15, 2014, 06:09 PM ISTमहायुतीचा नव्या भिडुला भक्कम पाठिंबा...
राजू शेट्टी यांना अटक केली तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा महायुतीनं दिलाय. त्यामुळं शेट्टी यांना अटक झाली तर निवडणुकीच्या तोंडावर जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत.
Feb 10, 2014, 09:45 PM ISTराजू शेट्टींवर खुनाचा गुन्हा दाखल
दीड वर्षांपूर्वी झालेल्या ऊस आंदोलनात जखमी झालेल्या कान्स्टेबलच्या मृत्यूप्रकरणी स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय.
Feb 10, 2014, 06:30 PM IST`ऊस कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलंय`
देशातील सध्याचं वातावरण हे द्वेशाचं आहे. मुंबईत कापड गिरण्याबंद पाडल्या, त्याप्रमाणे राज्यात ऊसाचे कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलं आहे, असं शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
Feb 2, 2014, 02:37 PM ISTमहायुतीच्या नेत्यांचं सरकारवर आसूड
महायुतीच्या इचलकरंजीत झालेल्या पहिल्या महासभेत सर्व नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. टोल, वीज, सहकारातला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा आदी मुद्यांवरून सरकारवर शेतकऱ्यांचा आसूड ओढला. मात्र सर्वांचा टीकेचा रोख होता तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर.
Jan 30, 2014, 10:24 PM IST