राजस्थान

Rajasthan Political Crisis : पायलट- गेहलोत सत्तासंघर्ष रंजक वळणावर; आज फैसला

विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आलेल्या.... 

Jul 20, 2020, 07:06 AM IST

Rajasthan Crisis: 'मग शेखावत व्हॉईस सॅम्पल द्यायला का घाबरत आहेत'; काँग्रेसचा सवाल

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून बुधवारी विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे. 

Jul 19, 2020, 04:02 PM IST

राजस्थानातील सत्ता संघर्ष, २-३ दिवसात होऊ शकते फ्लोर टेस्ट

राजस्थानमध्ये सत्तेसाठीचा संघर्ष हा एक रोचक वळणावर

Jul 19, 2020, 10:06 AM IST

राजस्थानच्या फोन टॅपिंग प्रकरणात नवा ट्विस्ट; गृहमंत्रालयाने मागितले रिपोर्ट

गृहमंत्रालयाची राजस्थानच्या राजकारणावर करडी नजर

Jul 19, 2020, 09:05 AM IST

सचिन पायलट यांना मोठा दिलासा; अपात्रतेची कारवाई तूर्तास टळली

राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम आहे. दरम्यान, बंड करणारे सचिन पायलट यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिलासा दिला आहे.  

Jul 18, 2020, 08:55 AM IST

सचिन पायलट यांच्यासोबत चर्चेसाठी वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांना जबाबदारी

सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न

Jul 16, 2020, 02:49 PM IST

सचिन पायलट आक्रमक, नोटीसविरोधात न्यायालयात जाणार

राजस्थानमधील सत्तासंघर्ष थांबायचे नाव घेत नाही.  

Jul 16, 2020, 02:10 PM IST

काँग्रेसमधून सचिन पायलट यांच्या हक्कापट्टीनंतर ५९ समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

राजस्थानमधील कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या ५९ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. 

Jul 16, 2020, 08:27 AM IST

राम राम सा ! सचिन पायटल यांचे नवे ट्विट

सचिन पायलट यांच्या आगामी राजकीय वाटचालीविषयी सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Jul 14, 2020, 08:31 PM IST

राजस्थान झाले आता महाराष्ट्रात सत्तांतर; रामदास आठवलेंचे भाकीत

राजस्थानमधील सचिन पायलट यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकासआघाडीचे नेते सावध झाल्याचे समजते. 

Jul 14, 2020, 07:54 PM IST

सध्याच्या काँग्रेसमध्ये गुणवत्तेला स्थान उरलेले नाही- ज्योतिरादित्य सिंधिया

सचिन पायलट Sachin Pilot यांच्या बंडाचे पडसाद इतर राज्यांमधील तरुण काँग्रेसजनांमध्ये उमटू शकतात. 

Jul 14, 2020, 07:13 PM IST

महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय; प्रिया दत्त यांच्याकडून पायलटांची पाठराखण

राजस्थानमध्ये सचिन पायलट Sachin Pilot यांच्या बंडानंतर काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता इतर राज्यांमधील तरुण काँग्रेसजनांमध्ये प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. 

Jul 14, 2020, 06:27 PM IST

पायलट यांच्या हातात काहीच नाही, सगळी सूत्रे भाजपच्या हातात- गेहलोत

या सगळ्यासाठी भाजप रिसॉर्टपासून अगदी सर्वकाही उपलब्ध करुन देत आहे. 

Jul 14, 2020, 04:17 PM IST
Congress Removed Sachin Pilot Deputy CM Of Rajasthan PT12M8S

राजस्थान | सचिन पायलट यांची हकालपट्टी

राजस्थान | सचिन पायलट यांची हकालपट्टी

Jul 14, 2020, 04:10 PM IST

Rajasthan Crisis: काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर सचिन पायलटांनी उचलले मोठे पाऊल

त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Jul 14, 2020, 03:29 PM IST