राजकुमार संतोषी

राजकुमार संतोषी यांना दोन वर्षाचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 2015 मध्ये घडलेल्या एका प्रकरणासाठी राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याबरोबरच दोन कोटी रुपयाचा दंडही ठोठावला. जामनगर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. 

Feb 17, 2024, 11:12 PM IST

आणखी एका स्टारकिडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Aug 1, 2019, 09:07 PM IST

'दामिनी'फेम दिग्दर्शक राजकुमार संतोषी रुग्णालयात दाखल

बॉलिवूडला एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. 

Mar 1, 2018, 06:43 PM IST

राजकुमार संतोषीच्या आगामी सिनेमात मनीषा कोइराला

कॅन्सरसारख्या आजारातून नुकतीच बाहेर पडलेली अभिनेत्री मनीषा कोइराला लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. चित्रपट निर्माता राजकुमार संतोषीच्या सिनेमात ती दिसणार आहे. मनीषा आता तंदुरुस्त असल्याचं प्रबंधक सुब्रतो घोष यांच्याकडून कळतंय.

Oct 1, 2014, 05:30 PM IST

सलमान-आमिर एकत्र काम करायला तयार, पण...

सिनेदिग्दर्शक राजकुमार संतोषी हे सध्या बिझी आहेत ‘अंदाज अपना अपना’च्या सिक्वलच्या तयारीत... हा सिनेमा पुन्हा एकदा नवीन रंगात आणि नवीन ढंगात आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण

Jun 20, 2014, 08:10 AM IST

फिल्म रिव्ह्यू : फटा पोस्टर, निकला हिरो

राजकुमार संतोषी यांना आपण दामिनी, घायल, घातक किंवा द लेजंड ऑफ भगत सिंगसारख्या गंभीर चित्रपटांसाठी ओळखलं जातं. तसंच ‘अंदाज अपना अपना’ या विनोदी चित्रपटासाठीही त्यांचं खूप कौतुक झालं होतं. हेच राजकुमार संतोषी आता प्रेक्षकांसाठी ‘फटा पोस्टर, निकला हीरो’ हा आणखी एक विनोदी चित्रपट घेऊन आलेत.

Sep 20, 2013, 08:54 PM IST