राखी सावंत

सलमानच्या 'बलात्कार' कमेंटवर राखीची प्रतिक्रिया... पाहाच!

सलमान खानच्या 'बलात्कार' कमेंटवर तुम्ही आत्तापर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील... त्यातील बऱ्याच प्रतिक्रिया सलमानच्या विरोधात होत्या... तर काही सलमानच्या बाजुनं... 

Jun 30, 2016, 11:21 PM IST

प्रत्युषाच्या मृत्यूप्रकरणी राखी, डॉली अडचणीत

प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री राखी सावंत आणि डॉली बिंद्रा अडचणीत आल्या आहेत.

Apr 13, 2016, 04:39 PM IST

प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीनं मोदींकडे केली ही मागणी...

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर 'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं मोदी सरकारकडे एक अजब मागणी केलीय. 

Apr 5, 2016, 05:49 PM IST

राखी सावंतच्या भावावर असभ्य वर्तणुकीचा गुन्हा दाखल

वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी आयटम गर्ल राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतला असभ्य वर्तणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीये. एका अभिनेत्रीने त्याच्यावर हा आरोप केलाय. शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलीय. 

Jan 9, 2016, 03:04 PM IST

राखी सावंतच्या घरीही बाप्पाचं आगमन

राखी सावंतच्या घरीही बाप्पाचं आगमन

Sep 17, 2015, 09:22 PM IST

सनी लिऑनला देशाबाहेर काढा, राखी सावंतची मागणी

नेहमीच वादात असणारी राखी सावंत नेहमी चर्चेत राहण्यासाठी काही न काही प्रयत्न करत असते. नुकतंच राखीनं आपण इंद्राणी मुखर्जीची आवडती अभिनेत्री, मैत्रिण असल्याचं सांगितलं आणि चर्चेत आली.

Sep 10, 2015, 03:09 PM IST

राखी सनीला का म्हणतेय 'भारतातून चालती हो'!

सनी लियोन बॉलीवूडमध्ये आल्यानंतर राखी सावंतला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळत नाहीय, यामुळे राखीचा नेहमीच सनीला पाहून तिळपापड होतो, सनी लिओनला चित्रपटांच्या ऑफर सुरूच आहेत, तर राखी सावंतला आयटम साँगसाठीही सध्या कुणी विचारत नाहीय. 

May 31, 2015, 10:04 PM IST

सनी लिऑनची सुट्टी करणार : राखी सावंत

आयटम गर्ल राखी सांवत एका नवीन अल्बमद्वारे पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. आपण सनी लिऑनची सुट्टी करणार असल्याची घोषणा राखीनं केलीय. 

Apr 16, 2015, 07:27 PM IST

'विराट' प्रेमात आणखी एक अभिनेत्री, अनुष्काची मात्र अडचण

राखी सावंतने विराट कोहलीवर आपलं प्रेम असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. विराटवर अनुष्काचं प्रेम असल्याची कबुली अजूनही अनुष्काने जाहीरपणे दिलेली नाही, तेव्हा मी माझं प्रेम विराटवर असल्याची जाहीर कबुली देतेय, असं म्हणत विराटला अप्रत्यक्षपणे प्रेमाची ऑफर दिली आहे.

Mar 18, 2015, 07:13 PM IST

मिमिक्री करायची असेल तर राज ठाकरेंनी फिल्म इंडस्ट्रीत जावं - राखी सावंत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टीकेला राखी सावंतनं प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंना मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावं असा सल्लाच राखी सावंतनं दिलाय. 

Oct 1, 2014, 08:34 PM IST

शरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शऱद पवार यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी झी २४ तासच्या  रोखठोक मुलाखतीत केलाय. महायुतीनं दोन अंकी जागा दिल्या नाहीत  तर पर्याय खुला असल्याचा सूचक इशाराही त्यांनी भाजप-शिवसेनेच्या  नेत्यांना दिलाय. 

Sep 17, 2014, 02:36 PM IST

राखी सावंतच्याही घरी बाप्पाचं आगमन

राखी सावंतच्याही घरी बाप्पाचं आगमन

Aug 29, 2014, 09:27 PM IST

रेखा, जया, राखी संसदेत; सचिनची रजा

खासदार सचिन तेंडुलकर, खासदार रेखा यांच्या संसदेतील उपस्थितीवरुन जोरदार टीका झाल्यानंतर रेखा या आज संसदेत उपस्थित राहिल्या. मात्र, सचिन तेंडुलकर यांने रजा टाकली. दरम्यान, अभिनेत्री राखी सावंत आणि माजी खासदार जया बच्चन याही संसदेच्या गॅलरीत उपस्थित होत्या.

Aug 12, 2014, 08:05 PM IST