राखी सावंत

एका कंडोम अॅडमुळे राखी सावंत सोशल मीडियावर ट्रोल

राखी सावंत आणि वाद हे काही वेगळं नाही. नेहमी वादात राहणारी राखी सावंत आता पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

Dec 3, 2017, 07:58 PM IST

भारती सिंगचा लग्नात राखी सावंतचा 'नागीण डान्स' ठरला हीट

कॉमेडी क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा आज गोव्यामध्ये विवाह संपन्न झाला. गेल्या अनेक दिवसांपासून  सेलिब्रिटींनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. 

Dec 3, 2017, 04:16 PM IST

राम रहीमवर आधारीत सिनेमाचं शूटींग सुरु, पाहा फोटोज

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राहीलेला राम रहीम याच्यावर लवकरच सिनेमा येत असून या सिनेमाचं शूटींगही सुरु झालं आहे.

Sep 24, 2017, 05:57 PM IST

राखीला पाहून राम रहीम म्हणाला होता, 'तू खूपच..'

बॉलीवुडची स्फोटक अभिनेत्री राखी सावंत सध्या भलतीच चर्चेत आली आहे. बाबा राम रहीमबाबत तिने केलेला एक खुलासा हे त्या चर्चेचे कारण आहे.

Sep 24, 2017, 03:38 PM IST

या अभिनेत्रीने केला खुलासा, राम रहिमच्या रूममध्ये पाहिली व्हायग्रा

 बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही सध्या दिल्लीमध्ये हनीप्रीत इंसावर तयार होत असलेल्या सिनेमाचं शूटिंग करत आहे.

Sep 22, 2017, 11:47 AM IST

राम रहीमचा कारनामा भव्य पडद्यावर, राखी सावंत करणार हनीप्रीतची भूमिका

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याच्या कृत्याचा बुरखा तर न्यायालयानेच फाडला. आता हा बाबा तुरूंगात आहे. पण, त्याचे कारनामे चित्रपटाच्या माध्यमातून भव्य पडद्यावर येणार आहेत. बाबाच्या भूमिकेत कोण दिसणार याबबत उत्सुकता आहे. मात्र, हनीप्रीतच्या भूमिकेत राखी सावंत दिसणार अशी जोरदार चर्चा आहे.

Sep 19, 2017, 05:02 PM IST

राखी सावंतचे चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन कोहलीवर गंभीर आरोप

चॅम्पियंस ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने विराट कोहलीवर टीका केली आहे.

Jul 11, 2017, 11:16 AM IST

राखी सावंतला अटक

अभिनेत्री राखी सावंतला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. राखीच्या विरोधात लुधियानामध्ये वाल्मीकी ऋषींच्या अनुयायांच्या भावना दुखवल्याचा खटला सुरू आहे.

Apr 4, 2017, 03:58 PM IST

लुधियाना कोर्टाचा राखी सावंतच्या नावाने अटक वॉरंट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 01:30 PM IST

अभिनेत्री राखी सावंत विरोधात अटक वॉरंट जारी

पंजाबच्या लुधियानतल्या स्थानिक न्यायालयानं अभिनेत्री राखी सावंतच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय. महर्षी वाल्मीकी यांचा केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राखी सावंत अडचणीत आलीय. 

Apr 3, 2017, 08:04 AM IST

मायावतींच्या विरोधात राखी उतरणार मैदानात

बॉलीवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांच्याविरोधात राखी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

Nov 14, 2016, 11:23 AM IST

या अभिनेत्रीने म्हटलं की ती आता पोर्न सिनेमामध्ये काम करेल

राखी सावंतचा लीड रोल असणाऱ्या एक कहानी जूली या सिनेमावर सेंसर बोर्डाने अनेक कट सूचवले आहेत. यामुळे राखी सावंत नाराज झाली आहे. एक मीडिया इंटरव्यूमध्ये बोलतांना राखी बोलली की, ती आता पॉर्न सिनेमांमध्ये काम करणार आहे... राखी सावंत यामुळे भलतीच नाराज झाली आहे.

Sep 3, 2016, 08:52 PM IST

राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नेहमी वादग्रस्त विधाने करुन कायम चर्चेत राहणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आलीये. आता तिने कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही मात्र आपल्या कृतीतून तिने नवा वाद ओढवून घेतलाय.

Aug 11, 2016, 12:26 PM IST

मॉडेल कंदील बलोच हत्येवर राखी सावंत पाहा काय म्हणाली?

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची मुलतानमध्ये हत्या, सख्ख्या भावानंच गोळ्या झाडल्याचा आरोप, हॉरर किलींगचा प्रकार असल्याचा संशय आहे. या हत्येचा निषेध अभिनेत्री राखी सावंत हिने केलाय. हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली पाहिजे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचावचा नारा दिलाय. मोदींप्रमाणे पाकिस्तान पंतप्रधानांनी कित्ता गिरवला पाहिजे. बेटी हटाव नको. 

Jul 16, 2016, 05:22 PM IST