मुंबई : राखी सावंतने विराट कोहलीवर आपलं प्रेम असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. विराटवर अनुष्काचं प्रेम असल्याची कबुली अजूनही अनुष्काने जाहीरपणे दिलेली नाही, तेव्हा मी माझं प्रेम विराटवर असल्याची जाहीर कबुली देतेय, असं म्हणत विराटला अप्रत्यक्षपणे प्रेमाची ऑफर दिली आहे.
मात्र राखी सावंतच्या या कबुलीने अनुष्का शर्माची अडचण होईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, कारण काहीही असलं तरी राखी सावंतचं एवढं मात्र खरंय की, अनुष्काने अजूनही आपलं विराटवर प्रेम असल्याची जाहीर कबुली दिलेली नाही.
पाहा काय म्हणाली नेमकं राखी सावंत
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.