रस

आवळ्याच्या रसाने हे ६ आजार राहतील दूर

 आवळ्याच्या रसात इतर रसांपेक्षा २० टक्के जास्त व्हिटॅमिन असतं. रोज आवळ्याचा रस प्यायल्याने वय वाढते, आणि या रसात मध टाकून प्यायल्याने दम्यासारखा आजार आटोक्यात येतो. दिवसातून एक वेळा आवळ्याच्या रस प्यायल्याने रक्त शुध्द होते. या रसामुळे आपल्याला सहसा कोणताही आजार होत नाही. यासाठी दिवसातून दोन वेळा एक चमचा आवळ्याच्या रस प्यावा.

Sep 9, 2016, 05:45 PM IST

दुधीच्या रसाचे फायदे

दुधीचा रस शरीरासाठी पौष्टिक आहे. रोज सकाळी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थं बाहेर पडण्यास मदत होते.

Aug 31, 2016, 02:27 PM IST

पोट साफ नाहीय... मग, प्या या चार फळांचा रस!

बहुतेकदा खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. पोट साफ न झाल्यानं अनेक लोक अस्वस्थ असलेले जाणवतात. अशा लोकांचं कामातही मन लागत नाही.

Jun 4, 2016, 08:51 PM IST

अननसाचे फायदे! जाणून घ्या काही सोप्या टीप्स!

काही फळं अशी असतात ज्याच्या सेवनानं व्हिटॅमिन्सची कमतरता पूर्ण होते. एवढंच नव्हे तर त्यामुळं शरीराला अनेक फायदे होतात. वजनही कमी करता येतं. जाणून घ्या अननसाचे फायदे...

Apr 27, 2015, 10:39 AM IST