रात्री किंवा पहाटे नव्हे, भारतात 'या' वेळी होतात सर्वाधिक रस्ते अपघात
Accidents Prone Time In India: जाणून आश्चर्य वाटेल, पण एक ठराविक वेळ आहे जेव्हा देशात सर्वाधिक अपघात होतात.
Jan 4, 2024, 02:35 PM ISTकोरोनाहूनही भीषण; 'या' कारणामुळं होतायत दर मिनिटाला दोन मृत्यू
असं असलं तरीही Corona हूनही एका मोठ्या संकटाबाबत आता थेट संयुक्त राष्ट्रांच्याच वतीनं सर्वांना सतर्क करण्यात आलं आहे.
Jun 28, 2023, 09:04 AM IST
Accident : फिरण्यासाठी नेपाळमध्ये पाच मित्र एकत्र गेले, आणि एकाचवेळी पाचही जणांचा मृत्यू झाला... दुर्देवी घटना
बिहारमधले पाच मित्र फिरण्यासाठी नेपाळला गेले. नेपाळमध्ये धमाल-मस्ती सुरु असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. एकाचवेळी पाचही मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला.
Apr 13, 2023, 03:14 PM ISTCyrus Mistry Accident: सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रशासन झोपलेलंच? महामार्गाला जोडणारे अनधिकृत फाटे पुन्हा सुरु
Mumbai-Ahmedabad Highway : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे मुंबई - अहमदाबाद महामार्गावर रस्ते अपघातात निधन झाले होते. याप्रकरणी गाडी चालवणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासोबत प्रशासनाने कारवाई करत महामार्गाला जोडणारे फाटे बंद केले होते.
Jan 4, 2023, 11:30 AM ISTDhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात, मुंबईला हलविणार
Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
Jan 4, 2023, 10:35 AM ISTHorrible Accident : कुलदेवीच्या दर्शनानंतर झाला घात; एकाच कुटुंबातील 8 जणांचा भयानक मृत्यू
या भीषण अपघातात दोघा सख्ख्या भावांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांमध्ये एका गावातील 9 जणांचा समावेश आहे. यात एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. एकाच वेळी घरातून आठ जणांची प्रेतयात्रा निघाली.
Jan 3, 2023, 05:11 PM ISTTesla च्या विना ड्रायव्हर कारचा रस्त्यावर धिंगाणा, सोशल मीडियावर धक्कादायक Video Viral
अपघातांना अनेकदा खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणं जबाबदार असतं. त्यामुळे ऑटोमॅटिक कारमुळे हा प्रश्न सुटेल असं अनेकांचं म्हणणं होतं. विना ड्रायव्हर कारमुळे वाहतुकीला शिस्त लागेल, असा एक मतप्रवाह तयार झाला आहे पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे ऑटोमेटिक कारबाबत तुमचं मत बदलून जाईल.
Nov 17, 2022, 04:52 PM ISTमुंबईत संध्याकाळी सर्वाधिक रस्ते अपघात
रात्री ९ ते १२ दरम्यान सर्वाधिक अपघाती मृत्यू
Dec 24, 2019, 10:33 AM IST'मोटार व्हेईकल ऍक्ट'नंतर अपघातांची संख्या घटली, गडकरींचा दावा
देशात १ सप्टेंबर २०१९ पासून नवा 'मोटार व्हेईकल ऍक्ट' लागू करण्यात आला.
Nov 23, 2019, 07:41 AM ISTVIDEO : रस्ते अपघातात जखमीच्या मदतीसाठी धावले माजी मुख्यमंत्री
माजी मुख्यमंत्र्यांनी 'माझी यायची गरज आहे का?' असाही प्रश्न एम्बुलन्सच्या कर्मचाऱ्यांना विचारला
Aug 16, 2019, 09:56 PM ISTराज्यात शनिवार अपघातवार, १५ जणांचा मृत्यू
शनिवार अपघातवार ठरला आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला.
Jul 20, 2019, 03:27 PM ISTशिक्षणाची ओढ असलेल्या 'दर्शन'चा ढीम्म प्रशासनाने जीव घेतला !
दर्शन मनोज कोळी, इयत्ता ५ वीमध्ये शिक्षण घेणारा उमदा विदयार्थी. ढिम्म आणि निब्बर प्रशासकीय यंत्रणेमुळे त्याला जीवानिशी मुकावे लागले.
Jul 4, 2019, 11:01 PM ISTसांगली | अपघातात लोकांचा मृत्यू झाला तर रस्त्यांचा दोष कसा - चंद्रकांत पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 15, 2018, 01:42 PM ISTदेशात २०१७मध्ये ३ हजार ५९७ जणांचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू
२०१६ साली हीच आकडेवारी ३२९ इतकी होती.
Jul 15, 2018, 11:30 AM ISTथोडक्यात वाचल्या हेमा मालीनी; ताफ्यातील गाडीसमोर पडले झाड
सभा सुरू असतानाच वातावरणात बदल होत होता. बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन हेमा मालीनी यांनी कार्यक्रम आटोपून परतण्याचा निर्णय घेतला.
May 14, 2018, 08:44 AM IST