रस्ते अपघात

लग्न समारंभ आटपून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात, पाच ठार

जळगावमध्ये पारोळ्याजवळील तळवेल गावाजवळ भीषण अपघात झालाय

May 12, 2018, 06:05 PM IST

रस्ते अपघातग्रस्तांना मिळणार दहापट नुकसान भरपाई

रस्ते अपघात दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. 

May 12, 2018, 11:21 AM IST

आता कारचा वेग ८० किमी प्रति तासापेक्षा अधिक वाढला तर...

गाडीचा वाढता वेग आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे दररोज अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळेच गाड्यांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आता एक महत्वपूर्ण नियम आणण्याची तयारी केली आहे. पाहूयात काय आहे हा नियम...

Mar 26, 2018, 08:57 PM IST

हा आहे 'अपघातांचा हायवे', सात वर्षांत तब्बल ७०५ नागरिकांचा मृत्यू

दिल्ली आणि आग्रा यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वे-वर दिवसेंदिवस अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे या हायवेला 'अपघातांचा हायवे' असं बोलणं चुकीचं ठरणार नाहीये.

Mar 11, 2018, 05:50 PM IST

झारखंडमध्ये दाट धुक्यामुळे वाहनांची एकमेकांना धडक, ८ जणांचा मृत्यू

बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरतोय. दाट धुक्यामुळे तेथील वाहतुकीवरही परिणाम होतोय. दाट धुक्यामुळे तेथील लोकांना रस्त्यावर चालणेही अवघड झालेय.

Jan 21, 2018, 11:44 AM IST

रस्ते अपघातात भारताचे सर्वाधिक जवान दगावतात

जवळजवळ १ हजार ६०० जवान विविध अपघातात दरवर्षी दगावतात. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना देखील आपले एवढे जवान शहीद होत नाहीत.

Dec 3, 2017, 09:54 PM IST

अपघात रोखण्यासाठी नितीन गडकरींकडून खास अभियान

रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेत. यापैकी एक म्हणजे ट्रकचालकांसाठी देशव्यापी डोळे तपासणी आणि निशुल्क चष्मेवाटप अभियान. या अभियानाचा शुभारंभ नागपुरात करण्यात आला.

Oct 2, 2017, 09:49 PM IST

रस्ते अपघातात दिवसाला ४०० जणांचा मृत्यू

देशात झालेल्या रस्ते अपघात ताशी १७ लोक म्हणजे दिवसाला साधारण ४०० जणांचा प्राण जात असल्याची धक्कादायक माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या संशोधनात पुढे आलीय. 

Jul 28, 2017, 08:43 AM IST

राज्यात सहा महिन्यांत १०२ दुचाकीस्वारांनी गमावला जीव

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नका, असं आवाहन वाहतूक पोलीस वारंवार करताना दिसतात... पण याचा काहीच फायदा होताना दिसत नसल्याचंच दिसून येतंय. 

Sep 14, 2016, 11:05 AM IST

रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या वाढली

रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या वाढली

Jan 5, 2016, 05:21 PM IST

या फोटोत लपलंय एक भीषण वास्तव

या फोटोत एक भीषण वास्तव लपलेलं आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. हा फोटो जेव्हा तुम्ही नीट पाहाल तेव्हा लक्षात येईल, महिलेच्या डाव्या हाताजवळ एक तान्हं बाळ आहे, हे रस्ते अपघाताचं एक भीषण वास्तव आहे. हा फोटो पाहून कुणालाही वाटेल या तान्ह्यासाठी या मातेला जीवनदान मिळो.

Jul 5, 2015, 05:41 PM IST