या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात तब्बल १९ नव्या गाड्या
एका मुख्यमंत्र्यांच्या गांड्यांच्या ताफ्यामध्ये चक्क १९ नव्या गाड्या येणार आहेत. यासाठी या राज्याच्या सरकारने १९ नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत.
Nov 30, 2017, 02:33 PM ISTआधी करोडपती असलेले माजी गृहमंत्री रस्त्यावर!
छत्तीसगढचे माजी गृहमंत्री... अनेक वर्ष रमन सिंह सरकारमध्ये त्यांनी सांभाळलं मंत्रीपद... २०१३मध्ये निवडणूक हरले... सरकारी बंगला रिकामा केला नाही. आता जेव्हा सरकारनं त्यांना बिल पाठवलंय तर म्हणाले माझ्याजवळ दोन हजार रुपये सुद्धा नाहीयेत. एवढं बिल चुकतं करण्यासाठी मला माझी शेतीही विकावी लागेल.
Sep 23, 2014, 09:31 AM IST