रणजी करंडक

Manoj Tiwary Retirement : 'फक्त या गोष्टींचं दु:ख राहिल...', जाताजाता मनोज तिवारीने व्यक्त केली मनातली खदखद!

Manoj Tiwary Retired : मनोज तिवारी याने बिहारविरूद्ध अखेरच्या सामन्यात त्याने बंगालच्या संघाला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर त्याने मनातील खंत बोलून दाखवली.

Feb 19, 2024, 07:56 PM IST

Prithvi Shaw Triple Century : गेल्या 6 वर्षांत रणजी त जे झालं नाही, ते 'या' पठ्ठ्याने करून दाखवलं

Prithvi Shaw In Ranji Trophy: भारतीय संघाचा युवा सलामीवीरने रणजी ट्रॉफीत शानदार त्रिशतक झळकावले. आतापर्यंत मागील 6 वर्षात रणजी ट्रॉफीत जे घडलं नव्हतं, ती कामगिरी पृथ्वी शॉ ने करून दाखवली आहे.    

Jan 11, 2023, 12:59 PM IST

विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकला

 विदर्भाचा ७८ धावांनी विजय झाला आहे. 

Feb 7, 2019, 11:31 AM IST

रणजी करंडकमध्ये विदर्भाच्या टीमचा ऐतिहासिक विजय

रणजी क्रिकेटच्या फायनल मॅचमध्ये विदर्भाच्या टीमने विजय मिळवत इतिहास घडवला आहे.

Jan 1, 2018, 05:05 PM IST

गुजरातने मुंबईचा पराभव करत रणजी करंडक पटकावला

कर्णधार पार्थिव पटेलच्या शानदार खेळीने गुजरातने प्रथमच रणजी चषकावर आपले नाव कोरले. गुजरातने मुंबईचा पराभव करत ८३ वर्षांनी प्रथमच रणजी करंडक पटकावला. 

Jan 14, 2017, 03:56 PM IST

महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं, कर्नाटककडून पराभूत

रणजी करंडक जिंकण्याचं महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं आहे. २१ वर्षांनंतर आलेली संधी महाराष्ट्र संघाने दवडली. कर्नाटककडून महाराष्ट्र ७ विकेट्सनी पराभूत झाला.

Feb 2, 2014, 07:09 PM IST

अखेरच्या रणजी मॅचमध्ये `मास्टर ब्लास्टर`चा धमाका

हरयाणाविरूद्ध लाहली येथे सुरू असलेल्या रणजी मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हाफ सेंच्युरी झळकावत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अखेरच्या रणजी मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टरच्या या फॉर्ममुळे विंडिजविरूद्ध टेस्ट करताही त्याचा होमवर्क पूर्ण झाल्याचं दिसून आलं.

Oct 29, 2013, 06:55 PM IST

अजित आगरकर नाराज, मुंबईत आला परत,

मुंबईच्या रणजी टीममध्ये नविन वाद उफाळून आला आहे. ओरिसाविरुद्धच्या मॅचमध्ये फास्ट बॉलर अजित आगरकरला वगळ्यात आलं. प्लेंईग इलेव्हेनमध्ये समावेश न केल्यानं अजित आगरकर मुंबईमध्ये परत आला आहे.

Nov 30, 2011, 02:40 PM IST