रक्त

नाकातून वाहणारं रक्त थांंवण्यासाठी करा 'हे' प्रथमोपचार !

उन्हाळयात कडक उन्हामुळे चक्कर येणे, डीहायड्रेशनचा त्रास जाणवणं या समस्या सर्रास जाणवतात. अनेकदा तुम्हांला अशावेळेस नेमके काय करायचे हे ठाऊक असतं. परंतू या दिवसात नाकाचा घोळणा फुटण्याचा, नाकातून रक्तप्रवाह होण्याचा धोकाही असतो. अशावेळेस अनेकजण घाबरतात. पण काही प्रथमोपचारांच्या मदतीने हा त्रास आटोक्यात ठेवण्यात येऊ शकतो. 

May 8, 2018, 07:46 PM IST

आता, रक्तावरही लागणार जीएसटी?

रक्तदानाला आत्तापर्यंत 'महादान' म्हणून ओळखलं जात होतं... परंतु, यापुढे मात्र रक्तावरही जीएसटी लागण्याची शक्यता आहे. 

Nov 30, 2017, 12:14 PM IST

'माझं शरीर कापून बघा, रक्तच आहे'

विराट कोहलीनं २०१७ मध्ये आत्तापर्यंत ७ टेस्ट, २७ वनडे आणि १० टी-२० खेळल्या.

Nov 15, 2017, 08:20 PM IST

रक्तदान होतंय पण रक्त साठवणूक केंद्राचे काय?

रक्तदान होण्यासाठी शासन, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळाचे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. रक्तदानाचे महत्त्व लोकांना समजविण्याचे होत असल्याचे समाधानकारक चित्रही दिसू लागले आहे. पण मोठ्या प्रमाणात रक्तदान होऊनही दिलेल्या रक्ताची योग्य साठवणुक होते का? आपल्याकडे पुरेशा प्रमाणात रक्तपेढ्या उपलब्ध आहेत का ? याची माहितीही रक्तदात्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण हॉस्पीटल्सना रक्त पुरवठा केंद्राची प्रतिक्षा आहे. तर काही केंद्र अद्याप सुरु झाली नसल्याच्या घटना समोर येत आहेत.

Aug 5, 2017, 05:14 PM IST

'कॅच मी अॅन्ड हँग मी'... मुलानंच केली आईची हत्या?

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सांताक्रूझमध्ये घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे त्या पोलीस अधिका-याच्या मुलानंच आपल्या आईची हत्या केली असावी, असा संशय आहे.

May 25, 2017, 10:47 AM IST

निष्काळजीपणाची हद्द ! १५ रुग्णांना दिले HIV पॉझिटिव्ह रक्त

 गुजरातच्या बडोद्यात बल्ड बँकांच्या निष्काळजीपणाचा एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्लड बँकांच्या निष्काळजीपणामुळे १५ रुग्णांना HIV पॉझिटिव्ह, हिपेटायटीस-बी आणि हिपेटायटीस-सी इन्फेक्टेड ब्लड देण्यात आले. 

Jan 5, 2017, 09:38 PM IST

ढाक्यात रक्ताने लाल झालेत रस्ते, व्हायरल होणाऱ्या या फोटो मागील हे आहे सत्य!

बांग्लादेशची राजधानी ढाका. या राजधानीतील रस्ते रक्तांने माखले आहेत. रक्ताचा पूर रस्त्यांवर दिसून येत आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Sep 14, 2016, 03:43 PM IST

पंतप्रधानांना रक्ताने चिठ्ठी लिहून हँडबॉल खेळाडूची आत्महत्या

पंतप्रधान मोदींना रक्ताने चिठ्ठी लिहून हँडबॉल खेळाडूने आत्महत्या केली आहे.   फी नसल्याने या खेळाडूने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Aug 21, 2016, 06:43 PM IST

...त्यानं रक्तानं लिहिलं गीता आणि कुराणही!

देशात धार्मिक वातावरण ढवळून निघालं असताना एका अवलियानं आपल्या रक्तानं गीता आणि कुराण लिहून काढलंय. 

Aug 8, 2016, 03:13 PM IST

मुस्लिमांनी रक्तानी लिहीलं 'भारत माता की जय'

माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. 

Mar 18, 2016, 11:49 AM IST

विजेंदरला पछाडण्यासाठी 'तो' सापाचं रक्त पितोय...

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याला पछाडण्यासाठी हंगेरीचा बॉक्सर एलेक्सझेंडर हारवर्थ नेटानं तयारी करतोय... स्वत:ला विजेंदरपेक्षा बलवान सिद्ध करण्यासाठी आता तर त्यानं सापाचं रक्त पिणं सुरू केलंय... आणि ही गोष्ट स्वत: हारवर्थनंच जगाला सांगितलीय. 

Mar 8, 2016, 10:25 PM IST

रक्ताच्या थारोळ्यातलं प्रेम

हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो.

Feb 19, 2016, 09:48 PM IST

'उद्धव ठाकरेंचं रक्त मुस्लिम महिलेला'

काहीवर्षांपूर्वी मुंबईत शिवसेनेनं रक्तदान शिबीर आयोजीत केलं होतं. 

Jan 25, 2016, 07:19 PM IST

अजब! हॉट आणि सेक्सी दिसण्यासाठी ती पिते बॉयफ्रेंडचे रक्त

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील जॉर्जिया कॉनडोन नावाची एक मेकअप आर्टिस्ट स्वत:ला हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी अजब प्रकार करते. ती चक्क आपल्या प्रियकराचे रक्त प्राशन करते.

Jan 15, 2016, 12:52 PM IST