40 दिवसांत यूपीला मिळणार खड्डेमुक्त रस्ते, योगींची जादू
पुढच्या 40 दिवसांत उत्तरप्रदेशला चकचकीत आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणार आहेत. तसा एक उपक्रमच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाती घेतलाय.
May 12, 2017, 07:56 PM ISTशिवाजी महाराज खरे हिरो... : योगी आदित्यनाथ
'बाबर, अकबर हे मुघल सम्राट फक्त घुसखोर होते. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग हेच देशाचे खरे हिरो आहेत', असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते उत्तरप्रदेशमध्ये महाराणा प्रताप यांच्या जंयतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
May 10, 2017, 07:44 PM ISTमोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण
देशात खूप मोठ्या अंतरानंतर भाजपची बहुमताची सरकार आली. भाजपच्या या यशामध्ये अनेक भाजप नेत्यांचा मोठा हात होता. अशाच काही भाजप नेत्यांचं शिक्षण किती याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
May 6, 2017, 02:16 PM IST'ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट टू मोदी'
निवडणुकीतल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फो़डणा-यांना योगी आदित्यनाथ यांनी जोरदार उत्तर दिलंय.
Apr 30, 2017, 05:46 PM ISTEVM म्हणजे एव्हरी वोट फॉर मोदी - योगी आदित्यनाथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 11:08 PM ISTकार्याचा अहवाल जनतेसमोर सादर करण्याचे योगींचे मंत्र्यांना आदेश
यूपी सरकारला १०० दिवस झाल्यानंतर सर्व मंत्र्यांना आपल्या कार्याचा अहवाल जनतेसमोर सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या मंत्रालयाची श्वेत पत्रिका लोकांसमोर मांडण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.
Apr 28, 2017, 12:28 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीच्या १५ सुट्ट्या बंद
उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या १५ सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं घेतला आहे.
Apr 25, 2017, 08:43 PM IST'योगी ताजमध्ये आले तर त्यांचेही कपडे उतरवणार?'
ताजमहलमध्ये बुधवारी भगव्या रंगाचा रामनाम लिहिलेला स्कार्फ परिधान केलेल्या एका विदेशी तरुणीला सुरक्षा रक्षकांनी अडवलं... या घटनेवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
Apr 21, 2017, 08:06 PM ISTयोगी आदित्यनाथांनी या शैक्षणिक संस्थामधील आरक्षण केले रद्द
तडकाफडकी निर्णय घेणाऱ्या यूपीतील योगी सरकारने आता आरक्षणावर सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधील पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमधील SC,ST आणि OBC कोटा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
Apr 13, 2017, 06:38 PM ISTयोगींचे बाण, फडणवीसांना ताण !
उत्तर प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावलाय. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील जनता किती समाधानी होते ते येणारा काळच सांगले. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयामुळे आणि वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी मात्र निश्चित वाढवली आहे.
Apr 12, 2017, 05:07 PM ISTगोरक्षनाथ मंदिरात मिळते दहा रुपयात पोटभर जेवण
उत्तर प्रदेशमध्ये सामान्य लोकांसाठी आधीच अच्छे दिन होते आणि पुढेही आहेत. गोरक्षनाथ मंदिरात केवळ १० रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे.
Apr 12, 2017, 01:44 PM ISTयोगींच्या या निर्णयाचं शिया पंथिय मुस्लिमांनी केलं स्वागत
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांविरोधात सुरु केलेल्या मोहिमेचं शिया पंथिय मुस्लिमांनी स्वागत केलं आहे. शिया मुस्लिमांनी उत्तरप्रदेशात शिया गो-रक्षा दलाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर गायींची होणारी कत्तल रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Apr 8, 2017, 11:28 PM ISTबिहारमध्येही योगी आदित्यनाथांची जादू
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव बिहारमधील एका गावाला देण्यात आलेय. पूर्णिया जिल्ह्यातील कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्य़ा केलाबरी फुलवरिया या गावाला त्यांचे नाव देण्यात आलेय.,
Apr 7, 2017, 10:38 AM ISTउध्दव ठाकरेंनी आदित्यनाथांचे केले कौतुक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
उद्धव ठाकरेंकडून योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन
योगी आदित्यनाथांनी दिलेल्या कर्जमाफीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं खास अभिनंदन केलंय.
Apr 5, 2017, 12:01 PM IST