यूपी सरकार

'उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकारी आमचा थोडाही आदर करत नाहीत'; SC च्या या नाराजीचं कारण काय?

Supreme Court On Uttar Pradesh Officers: सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेसंदर्भात भाष्य करताना उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. सुप्रीम कोर्टासमोर उत्तर प्रदेश सरकारनेही आपली बाजू मांडली.

Jul 13, 2023, 09:25 AM IST

थंडीपासून गाईंचा बचाव करण्यासाठी यूपी सरकारचा 'हा' निर्णय

 यूपी सरकारने यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतलाय. 

Dec 4, 2020, 09:49 AM IST

दुसऱ्यांच्या सभेला जाल तर, माझा शाप लागेल: भाजप मंत्री

काहीसे विक्षिप्त आणि अवैज्ञानिक विधान मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केले आहे.

May 21, 2018, 11:07 AM IST

घर बांधण्यासाठी अॅडव्हान्स देणार सरकार, फक्त यांनाच मिळणार फायदा

जर तुमच्याकडे स्वत:ची जमीन आहे तर सरकारची नवीन योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. सरकारच्या नव्या योजनेनुसार सरकार जमीनीची मालकी असणाऱ्यांना घर बांधण्यासाठी सरकार अॅडव्हान्स पैसे दोणार आहे. 

Jan 18, 2018, 09:50 AM IST

२०१८मध्ये चार लाख नोकऱ्या देणार सरकार - योगी आदित्यनाथ

येणाऱ्या नव्या वर्षात सरकार चार लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलीये.

Dec 24, 2017, 08:55 AM IST

अखिलेश यादवच्या मंत्र्यांनी समोसा, चहासाठी खर्च केले 9 कोटी रुपये

उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्यांनी गेल्या चार वर्षात समोसा आणि चहावर तब्बल 9 कोटी रुपये खर्च केलेत. 15 मार्च 2012 ते 15 मार्च 2016 या कालावधीत यूपी सरकारने स्नॅक्सवर तब्बल  8,78,12,474 रुपये खर्च केलेत. 

Sep 1, 2016, 12:34 PM IST

यूपी सरकार दबले, दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन मागे

उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सरकार दबावामुळे अखेर दबले. वाळूमाफियांच्या विरोधात उघडउघड मोहीम उघडणार्‍या महिला आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन उत्तर प्रदेश सरकारला अखेर मागे घ्यावे लागले आहे.

Sep 9, 2013, 11:14 AM IST

दुर्गा निलंबन -केंद्र, राज्य सरकारला नोटीस

उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबनप्रकरणी हस्तक्षेपास हायकोर्टाचा नकार दिलाय. मात्र, अवैध बांधकामाबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा अलाहाबाद हायकोर्टानं उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे.

Aug 2, 2013, 02:19 PM IST