Rishi Sunak : ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, भारतीयांचा जगभर डंका!
मॉर्डंट पंतप्रधानांच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानं Rishi Sunak हे पुढील पंतप्रधान असणार आहेत.
Oct 24, 2022, 06:50 PM ISTनवी मुंबई | यूके पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील कोरोना मुंबईच्या वेशीवर
नवी मुंबई | यूके पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील कोरोना मुंबईच्या वेशीवर
Jan 11, 2021, 09:15 AM ISTकोरोनाचे संकट : राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला
ब्रिटनमध्ये (UK) कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने (New COVID-19 strain) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे.
Dec 30, 2020, 01:56 PM ISTचांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!
कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.
Dec 30, 2020, 01:24 PM ISTराज्यात अजून नव्या कोरोनाचा शिरकाव नाही - राजेश टोपे
देशावर नव्या कोरोनाचं सावट आहे. ब्रिटनहून ( UK strain) आलेल्या २० जणांना नव्या कोरोनाची (Coronavirus new strain) लागण झाली आहे.
Dec 30, 2020, 01:17 PM ISTभारतात नव्या कोरोनाचे २० जण बाधित, युकेमधून येणारी विमान सेवा रद्द
ब्रिटनमधून आलेल्यापैंकी २० जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. (A total of 20 UK returnees to India have tested positive for the new ‘more infectious’ strain of COVID-19)
Dec 30, 2020, 11:49 AM ISTकोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक, कडक निर्बंधांसह लॉकडाऊन हवा - WHO
युरोपीय देशात सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे. (Corona's new virus is ruinous) त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे.
Dec 22, 2020, 07:36 AM ISTब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात
ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात सापडला आहे.
Sep 8, 2020, 07:20 PM ISTयूकेमध्ये कोरोना मृतांच्या संख्येत 20 टक्क्यांची वाढ
मृतांची संख्या 4313वर...
Apr 4, 2020, 11:39 PM ISTरशियाचा पलटवार; अमेरिकेच्या ६० अधिकाऱ्यांना हाकलले
ब्रिटनमध्ये माजी गुप्तहेरावर विषप्रयोग केल्याचा आरोप रशियावर ठेवण्यात आला आहे. या आरोपावरूनच अमेरिकेने रशियाच्या ६० अधिकाऱ्यांना देशाबाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला होता.
Mar 30, 2018, 06:13 PM ISTरशिया ही बेजबाबदार ताकद - अमेरिका
माजी गुप्तहेर आणि त्याच्या मुलीवर विषप्रयोग केल्याचा आरोपही टिलरसन यांनी रशियावर केला आहे.
Mar 13, 2018, 04:58 PM ISTलोकांचा एटकेपणा दूर करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय, सरकारचा निर्णय
एकटेपणाला कंटाळला आहात? काळजी नको, लवकरच सुटेल समस्या.... सरकार करणार मदत....
Jan 20, 2018, 04:22 PM ISTवास्तवात दिसणारी पण, नकली असणारी शहरे पाहून तुम्ही व्हाल थक्क
तुम्ही जर सुट्टी साजरा करण्यासाठी दीर्घ सफरीचे नियोजन करत असाल तर, तुमच्यासठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा शहरांबद्दल. जी डोळ्याला दिसतात. पण, वास्तवात ती नकली आहेत.
Nov 21, 2017, 06:05 PM ISTशाकाहारी प्रवाशांची दुबई, यूके आणि सिंगापूरला पसंती
कॉक्स अँड किंग्जच्या अलिकडे झालेल्या सर्वेक्षणात `सर्वात लोकप्रिय शाकाहार प्रधान ठिकाणे आणि भारतीय शाकाहारानुरुप प्रवाशांचे प्राधान्य ठिकाणे' दर्शवण्यात आली आहेत, दुबई, युनायटेड किंग्डम आणि सिंगापूर या देशांना भारतीय शाकाहारी प्रवाशी प्राधान्य देतात. तर अमेरिका, स्वित्झर्लंड, मलेशिया, इस्रायल, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश फिरण्यासाठी म्हणून प्रवाशी प्राधान्य देतात. शाकाहारी आणि भारतीय रेस्टॉरंटची वाढती संख्या पाहूनच, येथे भारतीय मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि आता ही ठिकाणे शाकाहारी भारतीय प्रवाशांसाठीची सर्वात लोकप्रिय ठिकाणे झाली आहेत.
May 19, 2017, 01:10 PM ISTव्हॉट्स अॅपवर येऊ शकते बंदी!
आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत एकत्रितपणे बोलण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या व्हॉट्स अॅपवर लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे. यूकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जाहीर केलंय की जर ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले तर व्हॉट्स अॅप आणि iMessage सारख्या चॅटिंग अॅपवर बंदी घालतील.
Jan 13, 2015, 07:31 PM IST