याचिका

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

काँग्रेस नेते कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहेत

Nov 12, 2019, 03:13 PM IST

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याविरोधात याचिका

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Aug 14, 2019, 11:14 PM IST

सर्वोच्च न्यायालयाचा आसाराम बापूला दणका

पुढील निर्णायक सुनावणी काय असणाऱ ?

Jul 15, 2019, 12:39 PM IST

आईच्या कुशीत शेवटचा श्वास घेण्याची कर्करोग पीडित कैद्याची इच्छा, पण...

तुरुंगात असतानाच आसू जैफ याला कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्याला गेल्या आठ महिन्यांपासून दररोज रेडिओथेरेपीला सामोरं जावं लागतंय

Jun 6, 2019, 03:47 PM IST

'व्हीव्हीपॅट' पडताळणीवर विरोधकांची पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळली

एकाच प्रकरणात कोर्टानं किती वेळा सुनावणी करायची? असंदेखील कोर्टानं विरोधकांना सुनावलंय

May 7, 2019, 01:01 PM IST

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर पूजेची मागणी; न्यायालयानं ठोठावला पाच लाखांचा दंड

'तुमच्यासारखे लोक देशाला शांतीनं जगू देणार नाहीत', अशी टीप्पणीही सर्वोच्च न्यायालयानं केली

Apr 12, 2019, 01:59 PM IST
 Mumbai Final Hearing On Maratha Reservation To Begin In Bombay High Court PT2M13S

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आजपासून सुनावणी

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आजपासून सुनावणी

Feb 6, 2019, 10:00 AM IST

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आजपासून सुनावणी, निष्णात वकिलांची फौज तयार

मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

Feb 6, 2019, 09:02 AM IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात हायकोर्टात याचिका

 बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीस उच्च न्यायालयाची नोटीस

Jan 24, 2019, 05:04 PM IST
MIM MLA Withdraw Petition Against Maratha Reservation From High Court PT6M20S

औरंगाबाद । मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे

मराठा आरक्षणाविरोधातील याचिका आमदार इम्तियाज जलील यांनी मागे घेतली.

Jan 22, 2019, 05:55 PM IST

मराठा आरक्षणाविरोधातील याचिका आमदार इम्तियाज जलील यांनी घेतली मागे

मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी घेतला.  

Jan 22, 2019, 05:25 PM IST

'जॉन्सन ऍन्ड जॉन्सन'ला तडाखा, पीडितांना १.२२ पर्यंत नुकसान भरपाईचे आदेश

या नुकसान भरपाईबद्दल जास्तीत जास्त पीडितांपर्यंत माहिती पोहचविली जावी, असेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत

Jan 11, 2019, 01:22 PM IST

'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'ला दिलासा

चित्रपटातून पंतप्रधानपदाची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. 

Jan 7, 2019, 01:47 PM IST

'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'मुळे दिशाभूल, चित्रपटाविरोधात याचिका दाखल

चित्रपटात चुकीची माहिती दाखवण्यात आली असून....

Jan 6, 2019, 10:34 AM IST

केदारनाथ सिनेमाला हिरवा कंदिल

7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार सिनेमा 

Dec 6, 2018, 02:56 PM IST