डीएसकेंच्या अटकपूर्ण जामीन याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 13, 2018, 11:33 AM IST‘पद्मावत’ सिनेमावरील बंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल
पद्मावत चित्रपट विरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Jan 22, 2018, 11:03 AM ISTलोया यांच्या याचिकेबाबत पुढील निर्णय वकीलांशी चर्चा करून घेऊ - पत्रकार बंधुराज लोणे
न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची नि:पक्षपाती चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करणारे याचिकाकर्ते पत्रकार बंधुराज लोणे यांनी त्यांच्या याचिकेबाबत पुढील निर्णय हा त्यांच्या वकीलांशी चर्चा केल्यानंतर घेऊ असं म्हटलंय.
Jan 15, 2018, 01:49 PM ISTसंजय निरुपम यांची फेरीवाल्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 05:40 PM ISTश्रीसंतला हायकोर्टाचा झटका; बंदी कायम
फिक्सिंगच्या आरोपानंतर टीम इंडियाचा एकेकाळचा बॉलर एस. श्रीसंत याच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत.
Oct 17, 2017, 08:46 PM IST'चिता जाळण्याविरोधातही याचिका टाकतील'
प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायायलायनं दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 11, 2017, 11:16 PM ISTमुंबई | राष्ट्रपीता महात्मा गांधी हत्या प्रकरणाची होणार पुन्हा चौकशी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 09:06 PM ISTचेंगराचेंगरीची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करावी, न्यायालयात याचिका
एलफिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. त्यावर पश्चिम रेल्वे आणि एनआयए यांनी आपलं म्हणणं मांडावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत.
Oct 5, 2017, 05:45 PM IST'मेट्रो ३'चं काम रखडणार? आज पुन्हा सुनावणी
मेट्रो - ७ करता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील २१६ झाडांच्या कत्तलीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलीय.
Sep 15, 2017, 11:16 AM ISTइथं मुलांचे जीव जातायतं तरी...- मुंबई हायकोर्ट
ब्लू व्हेल गेम प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. याप्रकरणी फेसबुक आणि गुगल दोन्ही संस्थांना मुबंई उच्च न्यायालयाने एका आठवड्यात प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचे आदेश दिलेत.
Sep 14, 2017, 03:22 PM ISTपतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी
दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी पतंजली आयुर्वेद लिमिटेड च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी आणली आहे.
Sep 8, 2017, 04:39 PM ISTबेहिशेबी मालमत्ता याचिकेप्रकरणी राज्य सरकारला फटकार
एकनाथ खडसेंविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याबाबत दाखल करण्यात याचिकेबाबत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे.
Sep 4, 2017, 06:18 PM ISTध्वनी प्रदुषण याचिका सुनावणी खंडपिठासमोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 10:15 AM ISTध्वनी प्रदुषण याचिका खंडपिठासमोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 08:18 AM ISTबुकी विशाल कारियाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा - याचिका
भारतीय बुकी विशाल कारिया याच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी याचिका गणेश मधुकर पवार यांनी दाखल केली आहे.
Jul 29, 2017, 06:02 PM IST