म्हाडा सोडतीसंदर्भात मोठी अपडेट; तुम्हीही अर्ज भरलाय का?
Mahada lottery 2023 : स्वत:चं घर असावं असं स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतात. हेच स्वप्न साकार करण्यासाठी मग धडपड सुरु होते आणि अनेकांनाच मदत मिळते ती म्हणजे म्हाडाची.
Jul 25, 2023, 08:48 AM IST
Mhada Lottery : म्हाडाच्या घरासाठी केंद्रातील 'या' मंत्र्यांचा अर्ज; पाहा कोणत्या परिसरात आहे इमारत
Mhada Lottery 2023 : मुंबई किंवा नजीकच्या उपनगरांमध्ये हक्काचं घर मिळवण्यासाठी अनेकांचीच धडपड असते. यामध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडाच्या सोडतीची.
Jul 19, 2023, 08:15 AM IST
Mumbai Mhada Lottery : 4 हजार 83 सदनिकांसाठी 'इतके' अर्ज अपात्र, यात तुमचं नाव तर नाही?
Mhada Lottery 2023 : मुंबईतील म्हाडामध्ये अर्ज करण्यांसाठी महत्त्वाची बातमी...म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे अपात्र अर्जाची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Jul 18, 2023, 07:47 AM ISTम्हाडा लॉटरीसाठी अर्ज भरला का? 4082 घरांसाठी 1.45 लाख अर्ज
4082 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले. 1,45,849 अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत. यापैकी 1,19,287 अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा केला आहे.
Jul 11, 2023, 09:07 PM ISTशेवटचे 24 तास; म्हाडा लॉटरीसाठी अर्जासह अनामत रक्कम भरण्याची शेवटची संधी
यंदा म्हाडाकडून तयार करण्यात आलेल्या सदनिकांमधील घरांची किंमत 30 लाखांपासून 7 कोटींपर्यंत आहेत. तम्ही अर्ज भरला नसेल तर अजूनही 24 तास हातात आहेत.
Jul 10, 2023, 08:28 PM ISTआजचा दिवस चुकवू नका! अन्यथा, म्हाडाचं घर हातातून निसटणार
Mhada News : घाई करा उरला फक्त आजचा दिवस, कारण म्हाडाच्या फॉर्मसाठी आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत सव्वालाख लोकांनी अर्ज भरले आहेत. तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर आज किती वाजेपर्यंत भरु शकता जाणून घ्या.
Jul 10, 2023, 09:17 AM ISTतुम्ही राहात असलेली इमारत धोकादायक तर नाही? MHADA कडून मुंबईतील इमारतींची यादी जाहीर
MHADA Dangerous Buildings List: येत्या काही दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. याचपार्श्वभूमीवर पावसाळाआधी म्हाडाकडून 15 अतिधोकायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Jun 1, 2023, 03:41 PM ISTMhada Lottery 2023: लाखोंचा पगार, अत्यल्प उत्पन्न गटात आमदार; म्हाडाचा उफराटा कारभार
Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलीय. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली. या लॉटरीत आमदारांसाठीही राखीव कोटा ठेवण्यात आला आहे.
May 24, 2023, 09:25 PM ISTमुंबईत हवंय हक्काचं घर? Mhada Lottery मुळं साकार होणार तुमचं स्वप्न; पाहा A to Z माहिती
Mhada Lottery Mumbai : आता तुम्हीही हक्कानं म्हणाल, होय आम्ही मुंबईकर! म्हाडाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या नव्या सोडतीतील घरं नेमकी कुठं आहेत? पाहून घ्या.
May 22, 2023, 07:13 AM ISTआज निघणार MHADA ची सोडत; 4650 जणांना मिळणार हक्काचं घर, जाणून घ्या A to Z माहिती
MHADA Lottery : हक्काच्या घरासाठी वणवण फिरणाऱ्या आणि प्रचंड मेहनत घेणाऱ्या साधारण चार हजारांहून अधिक सर्वसामान्यांना आज हक्काचं घर मिळणार आहे. तुम्हीही अर्ज केलाय का?
May 10, 2023, 07:09 AM IST
Mhada Lottery News : एप्रिल महिन्याअखेर म्हाडाच्या घरांची सोडत; कधी, कुठे, कसा भराल अर्ज? पाहून घ्या
Mhada Lottery News : हक्काचं घर हवं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. याच स्वप्नपूर्तीसाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. या साऱ्यामध्ये आर्थिक गणितही आलंच. ते सांभाळताना इथं मदत होते, म्हाडाची.
Apr 13, 2023, 07:51 AM ISTJitendra Awhad: "माझी आई 2 महिन्यात कॅन्सरने गेली, आयुष्यभर मला...", जितेंद्र आव्हाड यांची भावुक पोस्ट!
Jitendra Awhad, Tata Cancer Hospital: म्हाडाच्या एकत्रित 100 खोल्या मिळाल्यानंतर आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यावेळी आव्हाडांनी एक किस्सा सांगितला.
Mar 29, 2023, 04:11 PM ISTMhada Lottery News : म्हाडाच्या मुंबईतील घरांबाबत मोठी बातमी; हक्काचं घर हवंय का?
Mhada Lottery News : वेतनश्रेणी, कुटुंब आणि काही गरजा या सर्व गोष्टींच्या आधारे म्हाडाकडून विविध उत्पन्न गटांतचील इच्छुकांसाठी घरं उपलब्ध करून दिली जातात. Housing Market च्या तुलनेत या घरांच्या किमती बऱ्याच फरकानं कमी असतात.
Mar 10, 2023, 08:02 AM ISTMhada News : म्हाडाच्या 'या' इमारतींबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय
Mhada News : राज्य शासनाच्या निर्णयानं नेमके काय बदल होणार, नागरिकांना यातून कसा फायदा मिळणार? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Budget 2023) राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Mar 9, 2023, 08:46 AM IST
Mhada Lottery 2023 : स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होणार ; अवघ्या 14- 17 लाख रुपयांमध्ये म्हाडाची घरं
Mhada Lottery 2023 : हक्काचं घर हवंय, पण आर्थिक जुळवाजुळव जमत नाहीये? हरकत नाही. म्हाडाची ही सोडत तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आताच पाहा...
Feb 16, 2023, 07:44 AM IST