Mhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीसंदर्भातील मोठी बातमी; स्वत:चं घर घ्यायचंय? हा गुरुवार चुकवू नका
Good News : आता हक्काच्या घराचा शोध थांबणार, म्हाडानं ठरवल्याप्रमाणं वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी आणलीये खास भेट; ड्रीम होमचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार...
Jan 3, 2023, 07:55 AM ISTMhada Lottery : नव्या वर्षात म्हाडाची खास भेट; हक्काचं घर शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Mhada Lottery : सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर अपेक्षित ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या म्हाडानं नव्या वर्षामध्ये नागरिकांना खास भेट देण्याचं ठरवलं आहे.
Dec 27, 2022, 09:10 AM ISTMumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं
Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे.
Dec 26, 2022, 10:23 AM IST
Mumbai Mhada Homes : हक्काचं घर हवंय? हाकेच्या अंतरावर म्हाडा देतंय Dream Home घ्यायची संधी
Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं.
Dec 9, 2022, 08:42 AM ISTVIDEO| म्हाडाच्या घरांबाबत गृहनिर्माण विभागाचा मोठा निर्णय
No Ownership for Mhada Building
Mar 19, 2021, 10:00 AM ISTMhada Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 4 हजार घरांसाठी सोडत
Feb 12, 2021, 06:39 PM ISTम्हाडाची नव्या वर्षात मुंबईतील घरांसाठी लवकरच लॉटरी
म्हाडाच्या मुंबई मंडळाने (MHADA Mumbai Board) घरांच्या शोध मोहिमेला सुरूवात केली आहे.
Dec 15, 2020, 05:19 PM ISTम्हाडा मोकळ्या जागा विकत घेऊन मुंबई, ठाण्यात परवडणारी घरं उभारणार
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री आणि शरद पवारांशी चर्चा करणार
Sep 14, 2020, 04:59 PM ISTम्हाडाचा सावधानतेचा इशारा, घर मिळवून देण्याच्या नावे फसवणूक
म्हाडाचे घर मुंबईत असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, घर मिळवून देण्याच्या नावे, फसवणूक होत असल्याचे पुढे आले आहे.
Jul 22, 2020, 12:54 PM ISTम्हाडाच्या मुंबई, कोकण मंडळातील पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी मुदतवाढ
म्हाडाने कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Jul 8, 2020, 01:32 PM ISTघर विकून मुंबईवरचा हक्क गमावू नका; मुख्यमंत्र्यांचं गिरणी कामगारांना आवाहन
'शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही'
Mar 1, 2020, 02:13 PM ISTगिरणी कामगारांसाठीच्या घरांची आज सोडत
गिरणी कामगारांसाठीच्या घरांची सकाळी ११ वाजता सोडत
Mar 1, 2020, 11:02 AM ISTमुंबई | गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार- जितेंद्र आव्हाड
मुंबई | गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार- जितेंद्र आव्हाड
Feb 7, 2020, 12:05 AM ISTमुंबई । ठाणे आणि मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना - आव्हाड
ठाण्यात गृहनिर्माण भवन बांधले जाणार आहे. त्याठिकाणी म्हाडा आणि एसआरएचे कार्यालय हे एकत्र असेल. तसेच मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना देण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशच्या (मुंबई वगळून) विकासासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.
Feb 6, 2020, 09:55 PM IST