Mhada Lottery 2023 : स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होणार ; अवघ्या 14- 17 लाख रुपयांमध्ये म्हाडाची घरं
Mhada Lottery 2023 : हक्काचं घर हवंय, पण आर्थिक जुळवाजुळव जमत नाहीये? हरकत नाही. म्हाडाची ही सोडत तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आताच पाहा...
Feb 16, 2023, 07:44 AM IST
Mhada Lottery 2023: अर्ज भरण्याआधी पाहून घ्या कसं दिसतंय म्हाडाचं घर; VIDEO VIRAL
Mhada Lottery 2023 in Marathi : लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. सध्या हजारोने अर्जदार नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. गोरेगावमधील 2,683 घरांसाठी मार्चमध्ये लॉटरी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या घराची पहिली झलक आम्ही आणली आहे.
Feb 13, 2023, 12:43 PM ISTMhada Lottery 2023 : मुंबईत असणार हक्काचं घर; म्हाडाकडून शे- दोनशे नव्हे तब्बल 8000 घरांची सोडत
Mhada Lottery 2023 : तुम्हीही स्वत:च्या घरासाठी पैशांची जुळवाजुळव करताय का? ही सोडत तुमच्यासाठीच. पाहा म्हाडाच्या नव्या प्रकल्पांमधील इमारती आणि नव्या घरांमध्ये काय सुविधा असतील...
Jan 21, 2023, 07:44 AM ISTMhada lottery 2023 : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो
MHADA Lottery Mumbai 2023 : सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको नवं नवीन योजना आणत असतात. पण या म्हाडा आणि सिडकोचे फार्म भरणं अनेकांना डोक्याला ताप वाटतो. पहिल्यांदाच अर्ज भरताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात.
Jan 20, 2023, 11:36 AM ISTMhada Lottery 2023 :थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं; कुलाबा येथे दहा हजार घरांची लॉटरी
आता थेट साऊथ मुंबईमध्ये घर खरेदीची इच्छा पूर्ण होणार आहे. थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं बांधली जाणार आहेत. कुलाबा ( Colaba Mumbai) येथे म्हाडा दहा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Jan 17, 2023, 03:26 PM ISTMhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर
Konkan Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. तब्बल 4000 घरांची सोडत आहे.
Jan 8, 2023, 09:27 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरासाठी नोंदणी करायचीये? पाहून घ्या नवी उत्पन्नमर्यादा
Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून नवी उत्पन्नमर्यादा लागू. नोंदणी करायच्या आधी पाहून घ्या तुम्ही कोणत्या गटातून अर्ज करण्यासाठी पात्र आहात आणि काय आहेत आवश्यक कागदपत्र
Jan 5, 2023, 08:00 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाकडून अखेर शुभारंभ; आज हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल
Mhada Lottery 2023 : हाच तो दिवस! गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्हीही हक्काचं घर खरेदी करण्याच्या प्रयत्नांत आहात का? आज अखेर तो दिवस उजाडलाय....
Jan 5, 2023, 07:04 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीसंदर्भातील मोठी बातमी; स्वत:चं घर घ्यायचंय? हा गुरुवार चुकवू नका
Good News : आता हक्काच्या घराचा शोध थांबणार, म्हाडानं ठरवल्याप्रमाणं वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी आणलीये खास भेट; ड्रीम होमचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार...
Jan 3, 2023, 07:55 AM ISTMhada Lottery : नव्या वर्षात म्हाडाची खास भेट; हक्काचं घर शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Mhada Lottery : सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर अपेक्षित ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या म्हाडानं नव्या वर्षामध्ये नागरिकांना खास भेट देण्याचं ठरवलं आहे.
Dec 27, 2022, 09:10 AM ISTMumbai Mhada Homes : हक्काचं घर हवंय? हाकेच्या अंतरावर म्हाडा देतंय Dream Home घ्यायची संधी
Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं.
Dec 9, 2022, 08:42 AM ISTVIDEO| म्हाडाच्या घरांबाबत गृहनिर्माण विभागाचा मोठा निर्णय
No Ownership for Mhada Building
Mar 19, 2021, 10:00 AM ISTMhada Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 4 हजार घरांसाठी सोडत
Feb 12, 2021, 06:39 PM ISTम्हाडाची सोडत जाहीर; राशी पहिल्या विजेत्या । पाहा येथे नावे
म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांसाठी आज रविवारी सोडत काढण्यात आली.
Jun 2, 2019, 05:14 PM ISTमुंबई । मुंबईसह राज्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी
मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार आहे. तसे संकेत मिळत आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबादमधील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. तसेच ज्या ज्या बांधकाम व्यवसायिकांनी म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले आहेत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखळ करण्यात येणार आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Feb 14, 2019, 12:10 AM IST