मोबाईल टॉवर

पुण्यात कमान, मोबाईल टॉवर कोसळला

पुण्यात वादळीवाऱ्यासह पाऊस 

May 1, 2020, 07:53 PM IST

प्रभासला भेटण्याच्या हट्टासाठी मोबाईल टॉवरवर चढला चाहता

बाहुबली अभिनेता प्रभाससाठी चाहत्यांची 'दीवानगी' अनेकदा पाहण्यात आली आहे. 

Sep 12, 2019, 11:26 AM IST
PT1M55S

मुंबई | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, शाळेच्या इमारतीवर मोबाईल टॉवर

मुंबई | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, शाळेच्या इमारतीवर मोबाईल टॉवर

Jul 26, 2019, 04:27 PM IST

रिलायन्सच्या मुकेश अंबानींना मोठा झटका

मुकेश अंबानी आणि कंपनीचे डायरेक्टर संजय मशरुवाला यांना झटका देत न्यायालयानं त्यांची याचिका रद्दबादल ठरविली

May 31, 2018, 07:48 PM IST

निलंग्यात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर जिल्ह्याच्या निलंग्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.

May 28, 2018, 07:53 PM IST

निलंग्यात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 07:36 PM IST

रिलायन्स विरोधात ठाणे महापालिकेचे जप्तीचे वॉरंट

ठाणे महापालिका क्षेत्रातील रिलायन्स कंपनीने उभारलेल्या मोबाईल टॉवर्सचा सुमारे 22 कोटी रूपयांचा थकीत मालमत्ता कर तात्काळ भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देवूनही  तो न भरल्याने महापालिकेने कंपनीच्या विरोधात जप्ती वॉरंट काढले आहे. 

Mar 21, 2017, 05:23 PM IST

नाशिक महापालिकेनं थकबाकी असलेले मोबाईल टॉवर सील केले पण...

नाशिक महानगरपालिकेनं थकबाकी असेलल्या मोबाईल टॉवर्स विरोधात मोहीम उघडलीय.

Mar 20, 2017, 11:28 PM IST

नगराध्यक्षपदाचा उमेदवार चढला मोबाईलच्या टॉवरवर, पोलिसांची तारांबळ

नगरपालिकांच्या मतदानाची चंद्रपूर जिल्ह्यात धामधूम सुरु असतांनाच आज राजुरा येथे झालेल्या एका प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. 

Nov 27, 2016, 05:32 PM IST

जिओ यूजर्ससाठी मोठी बातमी

तुम्ही जिओ यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. जिओकडून यूजर्सला फ्री डेटा सर्व्हिस मिळत असली तरी कंपनीकडे खराब नेटवर्कच्या अनेक तक्रारी येत आहेत. 

Nov 3, 2016, 11:22 AM IST

मोबाईल टॉवरच्या रेडिएशन निर्मितीला लगाम

मोबाईल टॉवर लावणाऱ्या कंपन्यांना आता थोडं सावध राहावं लागणार आहे. जिथं मोबाईल टॉवर लावलेल्या परिसरात कोणतं घर तर नाहीए ना? याची खात्री आता या कंपन्यांना अगोदर करावी लागणार आहे. तसा आदेशच केंद्र सरकारनं दिलाय.

Sep 1, 2012, 04:49 PM IST