अर्थसंकल्प २०१८ : जीएसटी लागू झाल्यानंतर मोदी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प
२०१८-१९ या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर विपरित परिणाम झालाय. अशा वेळी जेटलींच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...
Feb 1, 2018, 08:59 AM ISTबजेट २०१९ : स्वातंत्र्यानंतरही भारताच्या अर्थसंकल्पावर होती इंग्रजांची छाप
ज्या वेळेस भारतात बजेट सादर व्हायचं त्यावेळीच लंडन स्टॉक एक्सचेंज खुलं होतं असे...
Jan 31, 2018, 07:39 PM ISTतुम्हालाही सरकारी नोकरीची अपेक्षा असेल तर...
तुम्हालाही सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर कदाचित ही बातमी वाचून तुमच्यासाठी निराशादायक ठरू शकते.
Jan 31, 2018, 01:25 PM ISTएकत्रित निवडणुकांसाठी मोदी सरकार कायदा करणार
देशातल्या सर्व निवडणुका एकत्रित घेण्यासाठी आग्रही असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आता निवडणुकांसाठी कायदाच करण्याची भूमिका घेतलीय.
Jan 30, 2018, 11:13 AM ISTनवीन सर्वे जाहीर, मोदी सरकारवर जनतेचा विश्वास कायम
दावोसमध्ये ग्लोबल ट्रस्ट इंडेक्सच्या वार्षिक अहवालात भारताने पुन्हा तिसरा क्रमांक पटकावला आहे. लगातार दुसऱ्या वर्षी भारत टॉप 3 मध्ये आहे.
Jan 29, 2018, 12:43 PM ISTकोणाची बादली होण्यापेक्षा मोदींचा चमचा होणे चांगले - अनुपम खेर
आपल्या अभिनयामुळे घराघरांमध्ये पोहोचलेले आणि आपला वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केलेले अभिनेता अनुपम खेर हे मोदींचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात.
Jan 28, 2018, 04:34 PM ISTमोदींच्या कार्यपद्धतीवर रघुराम राजन यांचे प्रश्नचिन्ह
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील मोदींच्या तडाखेबंद भाषणाचा धागा पकडत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर यांनी अनेक मुद्द्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Jan 27, 2018, 04:34 PM ISTनोकरदार वर्गासाठी मोदी सरकार करणार असा 'टॅक्स सुधार'
यामध्ये नोकरदार वर्गाच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापली जाईल. ही रक्कम टॅक्स फ्री एक्स्पेन्स मानली जाईल.
Jan 27, 2018, 10:45 AM IST'व्यंगचित्रा'तून हज अनुदान बंदीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
मोदी सरकारनं जाहीर केलेल्या हज अनुदान बंद करण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया कुंचल्याच्या साहाय्यानं नोंदवलीय.
Jan 20, 2018, 10:40 AM ISTसैनिकांसाठी ३५४७ कोटीचा निधी, सरकार घेणार असॉल्ट रायफल आणि कार्बाइन
देशाच्या सैनिकांची ताकद वाढविण्यासाठी १६ जानेवारीला सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने ३५४७ कोटी रुपयांत असॉल्ट रायफल आणि कार्बाइन खरेदीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
Jan 17, 2018, 07:54 AM ISTश्रमिकांसाठी 'भगवा' पासपोर्ट, काँग्रेसची जोरदार टीका
परदेश मंत्रालयानं नुकतंच दोन रंगाचे पासपोर्ट देण्यासंबंधी घोषणा केली होती. रोजगाराच्या शोधार्थ परदेशात जाणाऱ्या लोकांना 'भगव्या' रंगाचा पासपोर्ट देण्यावर काँग्रेसनं जोरदार टीका केलीय.
Jan 16, 2018, 03:52 PM ISTBudget 2019 : ...म्हणून अर्थसंकल्प गुप्त ठेवला जातो
अर्थसंकल्प संसदेत सादर होईपर्यंत तो अतिशय गुप्त का ठेवला जातो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना...
Jan 15, 2018, 01:29 PM IST'सरकारच्या इशाऱ्यावर सरन्यायाधीशांकडून पदाचा दुरुपयोग'
सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर एकच खळबळ उडालीय.
Jan 12, 2018, 03:16 PM ISTयेत्या अर्थसंकल्पात तरी मोदी सरकारला बेरोजगारीवर उपाय सापडणार?
देशातील तरुणांपुढे करिअरच्या, नोकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण करणं हे मोदी सरकारपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे.
Jan 11, 2018, 12:18 PM ISTमोदी सरकारकडून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सरकारने प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक म्हणजेच एफडीआयच्या नियम शिथिल केले आहेत.
Jan 10, 2018, 07:32 PM IST