मेरी कॉम

प्रियंका चोप्राच्या फॅन्सना मोठा धक्का

प्रियंका चोप्राच्या फॅन्सना झटका बसला आहे, कारण मेरी कॉम चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात शानदार कमाई केली असली तरी, या आठवड्याच्या सुरूवातीला प्रियंका चोप्रासाठी हा मोठा धक्का आहे. कारण सोमवारी केवळ 3.75 कोटी रूपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.

Sep 9, 2014, 07:26 PM IST

'प्रियंका'च्या 'मेरी कॉम'चा गल्ला, 2 दिवसात 17 कोटी

प्रियंका चोपडाचा अभिनय असलेल्या आणि पाच वेळेस जागतिक विजेता ठरलेल्या महिला बॉक्सर मेरी कॉम यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या मेरी कॉम चित्रपटाने दोन दिवसांच्या आत 17 कोटी 25 लाखांची कमाई केली आहे.

Sep 8, 2014, 06:04 PM IST

व्हिडिओ : प्रियांका चोप्रा 'मेरी कॉम'च्या भूमिकेत

प्रियांका चोप्राच्या आगामी 'मेरी कोम' या सिनेमाची सगळीकडेच चर्चा असताना नुकताच या सिनेमाचा एक छोटा टिझर लॉन्च करण्यात आलाय.

Jul 19, 2014, 06:50 PM IST

पाहा... प्रियांकाच्या ‘मेरी कॉम’चा फर्स्ट लूक!

 बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉक्सर ‘मेरी कॉम’ हिच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकार करतेय. याच सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर दाखल झालाय.

Jul 15, 2014, 08:36 AM IST

मेरी कॉमची क्वार्टर फायनमध्ये धडक

पाच वेळा विश्व चॅम्पियनचा किताब पटकावणाऱ्या भारताच्या महिला बॉक्सर एम. सी. मेरी कॉम हिनं लंडन ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिलीय. लंडन ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग मॅचमध्ये ५१ किलो वजनी गटात मेरी कॉमनं विजय खेचत आणून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय.

Aug 5, 2012, 08:12 PM IST