व्हिडिओ : प्रियांका चोप्रा 'मेरी कॉम'च्या भूमिकेत

प्रियांका चोप्राच्या आगामी 'मेरी कोम' या सिनेमाची सगळीकडेच चर्चा असताना नुकताच या सिनेमाचा एक छोटा टिझर लॉन्च करण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 19, 2014, 08:45 PM IST
व्हिडिओ : प्रियांका चोप्रा 'मेरी कॉम'च्या भूमिकेत title=

मुंबई : प्रियांका चोप्राच्या आगामी 'मेरी कोम' या सिनेमाची सगळीकडेच चर्चा असताना नुकताच या सिनेमाचा एक छोटा टिझर लॉन्च करण्यात आलाय.

प्रियांकाने नुकताच आपला 32 वा बर्थ डे हटके स्टाईलने सिलिब्रेट करताना तिने खास तिच्या चाहत्यांनाच ही खास ट्रीट दिलीय आणि ही ट्रीट म्हणजेच या सिनेमाचा हा टिझर... 

अवघ्या 53 सेकंदांच्या या टीझरमध्ये प्रिकांकानं तिच्या बॉक्सिंग लूकवर घेतलेली जबरदस्त मेहनत दिसून येतेय... या ट्रेलरच्या टॅगलाईचा मॅसेज देखील इन्स्पायरिंग आहे... 

संजय लीला भन्साली निर्मिता हा सिनेमा 5 सप्टेंबरला रिलीज होतोय. 

पाहूयात याची ही खास झलक...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.