मेरठ

विवाहित महिलेवर प्रेम करणं तरुणाला भोवलं, हाल करुन केली हत्या; मुंडकं छाटलेला मृतदेह पाहून वडीलही हादरले

सोहेल याचं गावातच राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. पण यादरम्यान सोहेल बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सुरु असताना अखेर त्याचा मृतदेह सापडला आहे.

 

Feb 14, 2024, 02:50 PM IST

वडिलांनी ज्याच्या भरवशावर सोडलं त्याच मामाने केला विश्वासघात; भाचीला गळा दाबून केलं ठार, नंतर शेणात टाकून...

Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी तरुणाला फार समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. यानंतर अखेर मामाने गळा दाबून तिची हत्या केली. 

 

Feb 6, 2024, 03:47 PM IST

अल्पवयीन मुलाने 5 वीत शिकणाऱ्या मुलीला दिलं प्रेमपत्र आणि चॉकलेट, नंतर काय झालं पाहा

मेरठमध्ये एका अल्पवयीन मुलावर पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमपत्र आणि चॉकलेट दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. 

 

Nov 9, 2023, 07:36 PM IST

वारसा हक्कात मिळाली 'जल्लादी', निर्भयाच्या दोषींना पवन देणार फाशी

दिल्लीमध्ये एका कुटुंबाला त्यांच्या पूर्वजांकडून 'जल्लादी'चा वारसा हक्क मिळाला आहे.

 

Jan 14, 2020, 08:35 AM IST

'तिहार जेल'ने बोलावले दोन जल्लाद, निर्भयाच्या दोषींना लवकरच फाशी?

निर्भया प्रकरणातील चारही दोषी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैदेत आहेत. 

Dec 12, 2019, 04:11 PM IST
 Meerut Big Mistake In Security Of Prime Minister Modi PT1M51S

मेरठ | पंतप्रधानांच्या सभेतून एका संशयित गुप्तहेराला अटक, एनआयएकडून चौकशी सुरु

मेरठ | पंतप्रधानांच्या सभेतून एका संशयित गुप्तहेराला अटक, एनआयएकडून चौकशी सुरु

Apr 4, 2019, 11:25 AM IST

VIDEO VIRAL : मेरठमधील विहिंपच्या राड्यानंतर पोलिसांचा विद्रूप चेहरा जगासमोर

विहिंप कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटकेनंतर पोलीस जीपमध्ये तरुणीला पोलिसांकडून मारहाण

Sep 26, 2018, 10:11 AM IST

हायवेवर नवरीची गोळ्या घालून हत्या...

अज्ञात व्यक्तींनी एका नवरी मुलीची गोळ्या घालून हत्या केली.

Apr 28, 2018, 01:00 PM IST

मेरठ | RSSचं उत्तरप्रदेशात जोरदार शक्तीप्रदर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 08:37 AM IST

२५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, चौघांना अटक

मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटा चलनातून रद्द करुन वर्ष उलटला असला तरी अद्यापही जुन्या नोटा सापडत असल्याचं पहायला मिळत आहे.

Dec 30, 2017, 11:26 PM IST

रशियन डान्सरसोबत डॉक्टरांचे ठुमके, अ‍ॅम्बूलन्समधून आणल्या दारुच्या पेट्या

यूपीच्या मेरठ मेडिकल कॉलेजच्या एका कार्यक्रमात सोमवारी डॉक्टरांनी जोरदार दारू पार्टी केली आणि रशियन डान्सरसोबत ठुमके लगावले. या सगळ्या प्रकाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Dec 26, 2017, 07:10 PM IST

मेरठमध्ये १०० वर्षांच्या महिलेवर बलात्कार; महिलेचा मृत्यू

एका १०० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये  घडली आहे.

Oct 30, 2017, 10:42 PM IST