मुलगी बेपत्ता

डीआयजीवर गुन्हा दाखल करणारी मुलगी बेपत्ता, उलट वडीलांनाही धमकी

पुणे येथील डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारी अल्पवयीन मुलगी अजूनही बेपत्ता आहे.

Jan 9, 2020, 06:16 PM IST

दिवाळीचे कपडे घ्यायला गेलेली मुलगी बेपत्ता

 पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित CCTV च्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली. 

Nov 3, 2018, 10:38 PM IST

टेक्सासमध्ये भारतीय मुलगी बेपत्ता, सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली चिंता

अमेरिकेतील टेक्सास प्रांतात तीन वर्षाच्या भारतीय मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चिंता व्यक्त केलीये.

Oct 20, 2017, 09:59 AM IST

हिंगोलीत शाळकरी मुलगी गेल्या ५ महिन्यांपासून बेपत्ता

हिंगोलीच्या आझम कॉलनीत राहणारं आणि मजुरी करुन पोट भरणारं हे आहे धुळे दाम्पत्य. 

Dec 27, 2015, 09:42 AM IST

नवी मुंबईतून सात वर्षीय मुलगी बेपत्ता

 ऐरोली सेक्टर ८ मध्ये राहणारी सात वर्षीय फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सिस वाज ही सात वर्षीय मुलगी सोमवारी संध्याकाळी अचानक बेपत्ता झाली. ही मुलगी स्कूल बसमधून इमारतीच्या गेटवर उतरली खरी. पण त्यानंतर ती एका लाल कारमधून गायब झालीय. 

Jul 1, 2015, 11:43 AM IST