मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरण्याचे संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मूहुर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि अमित शाह यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यंमत्र्यांची सीएम कॉन्फरन्स बोलावली आहे. या बैठकीआधी अमित शाहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नारायण राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे.

Aug 21, 2017, 02:43 PM IST

'झाडांची कत्तल करून विकास होऊ शकत नाही'

आमचा विकासाला विरोध नाही. पण झाडांची कत्तल करुन विकास होऊ शकत नाही

Aug 20, 2017, 11:10 PM IST

योगींच्या किल्ल्यात.... त्यानं छातीवर गोंदवला राहुल गांधीचा फोटो!

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी गोरखपूरमध्ये दाखल झाले. बीआरडी हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी गोरखपूरमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री योगींच्या बालेकिल्ल्यात पोहचलेत. 

Aug 19, 2017, 01:03 PM IST

मिरा-भाईंदरची रणधुमाळी आज थंडावणार

मिरा - भाईंदर महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे. प्रचाराच्या तोफा संध्याकाळी पाच वाजता थंडावतील. 

Aug 18, 2017, 08:57 AM IST

'ते' लोक देशद्रोही : मुख्यमंत्री फडणवीस

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणारे लोक देशद्रोही असल्याची घणाघाती टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.

Aug 17, 2017, 07:04 PM IST

मंत्रिमंडळाची भाकरी फिरवणार मुख्यमंत्री... जाणून घ्या कारण...

राज्यात मंत्रीमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू झालीय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्याआधी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचं समजतंय...

Aug 16, 2017, 05:45 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यापूर्वीच मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता

राज्यात मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता बळावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या परदेश दौऱ्यापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

Aug 16, 2017, 03:30 PM IST

आधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

आधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

Aug 16, 2017, 03:09 PM IST

आधुनिक सावित्रीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

पतीला असाध्य आजारानं ग्रासलं त्यात उपचारांसाठी भरमसाठ खर्च मग अशा परिस्थितीत घर चालवायचं कसं आणि पतीचं जीवन वाढवायचं कसं? हाच प्रश्न मंजुषा कुलकर्णी यांच्या पुढे आहे. तात्पुरता हा प्रश्न त्यांनी सोडवला असला तरी यावर कायमस्वरुपी उपाय त्यांना हवाय... पतीच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी मदतीचा हात त्यांना हवाय. 

Aug 16, 2017, 02:10 PM IST

मुख्यमंत्र्याच्या पत्नी अमृता यांच्या कॉन्सर्टची तिकीटे विकण्याचे पोलिसांना आदेश !

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या कॉन्सर्टची तिकीटे पोलिसांना विकण्यास सांगितल्याचा बातम्या कानी आल्या आणि वादाला तोंड फुटले. 

Aug 16, 2017, 09:02 AM IST

'सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी रोवली'

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

Aug 13, 2017, 08:17 PM IST