मराठा मोर्चाआधी नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मोर्चा ज्या हेतूने काढला जातो त्या संदर्भात सकारात्मक उत्तर द्यावे. यासाठी नारायणराने यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Aug 5, 2017, 09:31 PM ISTमुख्यमंत्री टाकतायत पवारांच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश
मुख्यमंत्री टाकतायत पवारांच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश
Aug 4, 2017, 05:54 PM ISTमेहतांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा संशयास्पद, झी २४ तासच्या हाती महत्त्वाची कागदपत्रं
मेहतांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा संशयास्पद, झी २४ तासच्या हाती महत्त्वाची कागदपत्रं
Aug 3, 2017, 08:59 PM ISTघाटकोपरच्या रहिवाशांचं मुख्यमंत्री आणि प्रकाश मेहतांविरोधात आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 05:14 PM ISTप्रकाश मेहतांवर चौकशीनंतरच कारवाई- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 05:01 PM ISTमोपलवारांबाबत मुख्यमंत्री म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 07:00 PM ISTमुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ५ ऑगस्टला लागतील- मुख्यमंत्री
मुंबई विद्यापीठात रखडलेले सर्व निकाल येत्या 5 ऑगस्टला लागतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
Aug 2, 2017, 04:39 PM ISTमोपलवारांवरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 01:35 PM ISTयवतमाळ, नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर ३१ जुलैची अंतिम तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढविल्याचे सरकारने जाहीर केले, मात्र यवतमाळ जिल्ह्यात याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्याचं कारण पुढे करत जिल्हा बँकांनी पीक विम्याचे अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद केली आहे.
Aug 1, 2017, 09:21 PM ISTपीक विम्याला यापुढे मुदतवाढ नाही - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 01:33 PM ISTपीक विम्याला यापुढे मुदतवाढ नाही - मुख्यमंत्री
पीक विम्याला यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती देताना स्पष्ट केलेय. विम्यातील गोंधळ दूर करण्यासाठी ऑनलाईन केवायसी असेल असे ते म्हणालेत.
Aug 1, 2017, 12:53 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत
एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत.
Jul 31, 2017, 09:45 PM ISTपीकविम्याच्या मुदतवाढीवरून राज्य आणि केंद्र सरकारची टोलवाटोलवी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2017, 07:56 PM ISTपीकविम्याच्या मुदतवाढीवरून राज्य आणि केंद्र सरकारची टोलवाटोलवी
पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्लीला जाऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
Jul 31, 2017, 05:31 PM ISTनाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी
मुख्यमंत्र्यांच्या सभेत नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
Jul 30, 2017, 07:54 PM IST