बहिष्कार मागे; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
विविध मागण्यांसाठी खाजगी शिक्षण संस्थांनी 12 वीच्या परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 18, 2013, 10:39 PM ISTराज्यमंत्रीमंडळाचा होणार विस्तार!
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून हिरवा कंदिल मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा रंगत होती.
Feb 18, 2013, 05:29 PM ISTशरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये!
पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार असे तिघेही एकत्र येत आहेत. निमित्त आहे सायन्स पार्कच्या उद्घाटनाचं... 8 तारखेला हा कार्यक्रम होत आहे. या तीनही नेत्यांकडून पिंपरी-चिंचवडमधल्या नेत्यांच्या आणि नागरिकांच्या ब-याच अपेक्षा आहेत.
Feb 6, 2013, 07:57 PM IST`झी २४ तास` अनन्य सन्मान सोहळा २०१२
`झी 24 तास`चा अनन्य सन्मान सोहळा 2012 या कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जीवनगौरव देण्यात आला.
Feb 2, 2013, 09:17 AM ISTमुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं - अजित पवार
मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याची जोरदार टीका करत अजित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्य बँकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतरच लायसन्स मिळालं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याचा समाचार घेताना, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोटं ठरवलं.
Jan 27, 2013, 07:19 PM IST...तर ढोबळेंना पूर्वीचे पोस्टींग - मुख्यमंत्री
फेरीवाल्याचा कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आलेले वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे हे जर दोषी नसतील तर त्यांचे पोस्टींग पूर्वीच्याच ठिकाणी केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.
Jan 17, 2013, 12:34 PM ISTशिवसेना नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शिवाजी पार्कवरील चौथरा हटविणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीत शिवसेना नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केलीय. शिवसेना नेत्यांनी दोन प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवले आहेत.
Dec 11, 2012, 11:46 PM ISTमुख्यमंत्र्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टीका
प्रशासकीय अधिकारी जायला तयार नसल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागातील विकास रखडल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अधिका-यांची अशी रिक्त राहणारी पदं हे या विभागांचा विकास न होण्यामागील महत्वाचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Dec 2, 2012, 11:34 PM ISTकायदा हातात कोणी घेऊ शकत नाही - मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना लगावला आहे.
Nov 26, 2012, 01:38 PM ISTगाडगीळ अहवालामुळे कोकणचा विकास ठप्प होईल - मुख्यमंत्री
कोकणाचा विकास होण्यासाठी आणि काय विकास केला जावा यासाठी माधव गाडगाळ समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या माधव गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारल्यास कोकणचा विकास ठप्प होईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
Nov 25, 2012, 03:55 PM ISTकसाबचे येरवड्यात दफन - मुख्यमंत्री
दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आल्याने सर्वत्र संदेश गेला आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
Nov 21, 2012, 10:37 AM ISTमुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत
केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल झाल्यानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलंय.
Oct 30, 2012, 10:27 PM ISTराज ठाकरे-मुख्यमंत्र्यांमध्ये गुप्त खलबते!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
Oct 26, 2012, 11:35 AM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देणार एक `गोड बातमी`
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एक गोड बातमी देणार आहेत. काय असणार ही गोड बातमी याबाबत आपल्यालाही उत्सुकता असेलच की,
Oct 24, 2012, 04:46 PM ISTबाप रे... मुख्यमंत्री ओढावणार वाद!
कल्याण डोंबिवली महापालिकेची वादग्रस्त ठरलेल्या बीएसयुपी योजनेतील सदनिकांच्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडतोय.
Oct 23, 2012, 04:26 PM IST