मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात निगडी ते स्वारगेट मेट्रो - मुख्यमंत्री फडणवीस

निगडी ते स्वारगेट मेट्रो सेवा सुरु करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.

Mar 7, 2015, 10:23 PM IST

गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा

कामगार नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या प्रकृतीस सुधारणा झाली आहे. पानसरे यांच्या शरीरातील गोळी बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, प्राणघातक हल्ल्याप्रकरणी ५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.

Feb 17, 2015, 11:28 AM IST

मुंबईतील रेल्वे प्रश्न, कराड - चिपळूण मार्गाबाबत CM चे रेल्वे मंत्र्यांना पत्र

नवीन वर्षात रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत आहे. कारण कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्याने अनेक अपेक्षा आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्ये येत असलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला मोठा वाटा मिळावा, यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केलेत. याबाबत एक लांबलचक पत्रच लिहीलंय.

Dec 31, 2014, 11:58 AM IST