मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरलाय. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता शपथविधीची सोहळा होणार आहे. 

Jul 7, 2016, 10:40 AM IST

राज्यात वृक्ष लागवड, मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर

राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याच्या सरकारच्या संकल्पाला आजपासून सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल यांच्यासह  केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि अनेक सेलिब्रिटीं उपस्थितीत आहेत. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित आहे.

Jul 1, 2016, 11:39 AM IST

डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

डोंबिवलीच्या एमआयडीसीतील फेज २ परिसरातील हार्बट ब्राऊन केमिकल कंपनीत मोठा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत तीन जण ठार झालेत तर ३७हून अधिक जण जखमी झालेत. 

May 26, 2016, 01:54 PM IST

'नीट'बाबत राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

May 16, 2016, 11:17 AM IST

'सैराट' टीमची मुख्यमंत्र्याशी भेट

'सैराट' चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैराटच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. 

May 11, 2016, 12:49 PM IST