मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दहीहंडी : न्यायालय निर्णयाविरोधात जाण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधावर नाराज असलेल्या दहीहंडी समन्वय समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी तुम्ही नियमांचे पाळा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. मात्र, निर्णयाविरोधात अपिल करण्यास नकार दिला.

Aug 19, 2016, 11:45 PM IST

सायबर गुन्ह्यांबाबत आता कुठूनही करता येणार तक्रार

महाराष्ट्र सायबर सेल मुख्य कार्यालयासह राज्यातल्या इतर 38 सायबर सेलच्या कार्यालयांचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात आलं. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा झाला.

Aug 16, 2016, 10:04 AM IST

'झाकीर नाईकला प्रत्यर्पण करून भारतात आणणार'

'जिहाद'च्या नावाखाली हिंसेचं समर्थन कराणारा आणि 'आयसिस'मध्ये भरतीसाठी तरुणांची डोकी भडकावणारा झाकीर नाईक याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  दरम्यान, नाईक जर स्वतःहून भारतात आले नाहीत, तर प्रत्यर्पण करून भारतात आणले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Aug 9, 2016, 09:24 PM IST

सीएमचा एक कॉल आणि आठवले विमानतळावरुन माघारी

कोपर्डी बलात्कार प्रकरणी रिपाई अध्यक्ष रामदास आठवले कोपर्डी दौऱ्यावर निघाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या एका कॉलमुळे त्यांना विमानतळावरुन माघारी परतावे लागले.

Jul 23, 2016, 12:00 PM IST

विठ्ठल-ऱखुमाईची शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तीचा पूर आलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढपूरात आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. 

Jul 15, 2016, 07:48 AM IST